लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे, मराठी बातम्या

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
८ एक्स्प्रेस रद्द, मार्ग बदलले, गोव्याचा प्रवास अडचणीत; मे महिन्यात पर्यटकांना बसणार मोठा फटका - Marathi News | 8 Expresses cancelled, routes changed, travel in Goa disrupted; Tourists will be hit hard in May | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :८ एक्स्प्रेस रद्द, मार्ग बदलले, गोव्याचा प्रवास अडचणीत; मे महिन्यात पर्यटकांना बसणार मोठा फटका

गोवा मार्गावरील रेल्वे सेवांवर होणार असून, आठ एक्स्प्रेस अंशतः रद्द होणार आहेत. तर, ४ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात येणार आहेत. ...

किरकोळ कारणांसाठी ‘चेन पुलिंग’ करणाऱ्यांना रेल्वेचा दणका; ४९५ जण दोषी, लाखोंचा दंड वसूल - Marathi News | railways crackdown on those who do chain pulling for minor reasons 495 people found guilty fines worth lakhs collected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किरकोळ कारणांसाठी ‘चेन पुलिंग’ करणाऱ्यांना रेल्वेचा दणका; ४९५ जण दोषी, लाखोंचा दंड वसूल

Alarm Chain Pulling Cases: किरकोळ किंवा अनावश्यक कारणांसाठी अलार्म चेन ओढण्याचे प्रकार टाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. ...

स्टेशनच्या नावाच्या बोर्डावर समुद्र सपाटीची उंची कशासाठी लिहिली जाते? पाहा काय असतं याचं कारण - Marathi News | Why railway stations display altitude above sea level, know reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :स्टेशनच्या नावाच्या बोर्डावर समुद्र सपाटीची उंची कशासाठी लिहिली जाते? पाहा काय असतं याचं कारण

Indian Railway Stations: आपल्याला कधी काही प्रश्न पडलाय का की, या बोर्डवर समुद्र सपाटीची उंची का लिहिलेली असते? जर प्रश्न पडला असेल आणि याचं उत्तर माहीत नसेल तर आता जाणून घेऊया. ...

गोव्याला आणखी एक ‘वंदे भारत’ मिळणार? कोणत्या मार्गावर चालवणार, किती वेळात पोहोचणार? पाहा - Marathi News | will madgaon goa get another vande bharat express train know everything about on which route it run and how long take to reach | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याला आणखी एक ‘वंदे भारत’ मिळणार? कोणत्या मार्गावर चालवणार, किती वेळात पोहोचणार? पाहा

New Vande Bharat Express Train To Goa: मडगाव येथून मुंबई आणि मंगळुरू मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. नवीन रुट कोणता? ...

रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; असिस्टंट लोको पायलटच्या ११ हजार+ जागांवर भरती, पात्रता काय..? - Marathi News | Railway ALP Recruitment 2026: 11 thousand+ posts of Assistant Loco Pilot, what are the qualifications..? | Latest career News at Lokmat.com

करिअर :रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; असिस्टंट लोको पायलटच्या ११ हजार+ जागांवर भरती, पात्रता काय..?

Railway ALP Recruitment 2026: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे. ...

कोकणवासीयांना मोठा दिलासा! ‘कोकणकन्या-मांडवी’ला जादा डबे; ‘इतक्या’ सीट कायमस्वरुपी वाढल्या - Marathi News | konkan railway decided to augment extra coaches in the konkan kanya and mandovi express trains on a permanent basis know all details | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोकणवासीयांना मोठा दिलासा! ‘कोकणकन्या-मांडवी’ला जादा डबे; ‘इतक्या’ सीट कायमस्वरुपी वाढल्या

Mumbai-Madgaon Konkan Kanya Mandovi Express Coach Increase: सर्वाधिक मागणी आणि सर्वांत लोकप्रिय असलेल्या कोकणकन्या तसेच मांडवी एक्स्प्रेसचे डबे कायमस्वरुपी वाढवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. ...

रेल्वेत मिळणाऱ्या एका पाण्याच्या बाटलीची नेमकी किंमत किती, २० रूपये मागितले तर तक्रार कुठे कराल? - Marathi News | Indian Railway Complaint Process: If someone selling water bottle in train for 20 rupees where I can complain | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेत मिळणाऱ्या एका पाण्याच्या बाटलीची नेमकी किंमत किती, २० रूपये मागितले तर तक्रार कुठे कराल?

Indian Railway Complaint Process: रेल्वेत विकल्या जाणाऱ्या पाण्याच्या बॉटलची नेमकी किंमत किती आणि जास्त पैसे घेतले तर कुठे तक्रार कराल? ...

मार्च अखेरपर्यंत २ नवीन ट्रेन ताफ्यात येणार; मुंबई-दिल्ली मार्गावर स्लीपर वंदे भारत धावणार? - Marathi News | will sleeper vande bharat run on mumbai and new delhi route 2 new trains likely to be added to indian railway fleet by end of march | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मार्च अखेरपर्यंत २ नवीन ट्रेन ताफ्यात येणार; मुंबई-दिल्ली मार्गावर स्लीपर वंदे भारत धावणार?

Vande Bharat Sleeper Train: दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार असून, मार्च अखेरपर्यंत तिसरी आणि चौथी स्लीपर वंदे भारत ट्रेन भारतीय रेल्वेच्या ताफ्यात येऊ शकेल. ...