lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन आयडॉल

इंडियन आयडॉल

Indian idol, Latest Marathi News

"मला आशिष कोण माहितंच नव्हतं" होणाऱ्या जावयाबद्दल उदय टिकेकर म्हणाले, 'एका रात्रीत...' - Marathi News | uday tikekar opens up about daughter swanandi tikekar and would be son in law relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला आशिष कोण माहितंच नव्हतं" होणाऱ्या जावयाबद्दल उदय टिकेकर म्हणाले, 'एका रात्रीत...'

स्वानंदीने आशिषबद्दल घरी सांगितलं तेव्हा तिच्या आईवडिलांची काय प्रतिक्रिया होती ...

"मी स्टेजवर घसरुन पडलो अन्...", 'इंडियन आयडॉल' फेम अभिजीत सावंतने सांगितला ‘तो’ किस्सा - Marathi News | idian idol fame abhijeet sawant once fall on stage shared incidence in interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी स्टेजवर घसरुन पडलो अन्...", 'इंडियन आयडॉल' फेम अभिजीत सावंतने सांगितला ‘तो’ किस्सा

अभिजीत सावंत 'इंडियन आयडॉल' या रिएलिटी शोच्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने एक किस्सा शेअर केला आहे. ...

'मतांची फेरफार,पैशांची देवाण अन्…', 'इंडियन आयडॉल' फेम अभिजीत सावंतनं 'त्या' अफवेवर सोडलं मौन - Marathi News | Abhijit Sawant of 'Indian Idol' fame left silence on 'that' rumour, 'Manipulation of votes, giving of money and...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मतांची फेरफार,पैशांची देवाण अन्…', 'इंडियन आयडॉल' फेम अभिजीत सावंतनं 'त्या' अफवेवर सोडलं मौन

इंडियन आयडलच्या पहिले पर्वाचा किताब गायक अभिजीत सावंत(Abhijeet Sawant)ने जिंकला. आजही तो तितकाच प्रसिद्ध आहे. मात्र सध्या अभिजीत सावंत लाईमलाईटपासून दूर आहे. ...

कुठे गायब आहे Indian Idol फेम अभिजीत सावंत?, व्हायरल होतोय त्याचा हा व्हिडीओ - Marathi News | Where is Indian Idol fame Abhijeet Sawant missing?, this video of him is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुठे गायब आहे Indian Idol फेम अभिजीत सावंत?, व्हायरल होतोय त्याचा हा व्हिडीओ

Abhijeet Sawant : 'इंडियन आयडॉल'च्या पहिल्या पर्वाचे विजेतेपद गायक अभिजीत सावंतने पटकावले होते. त्याला या शोमधून खूप लोकप्रियता मिळाली होती. ...

'Indian Idol नंतर तू मेहनत केली नाहीस', नेटकऱ्याच्या प्रश्नावर संतापला अभिजीत सांवत - Marathi News | 'You didn't work hard after Indian Idol', says Abhijeet angry on the question of the netizen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Indian Idol नंतर तू मेहनत केली नाहीस', नेटकऱ्याच्या प्रश्नावर संतापला अभिजीत सांवत

Abhijeet Sawant : इंडियन आयडॉल शोमधून अभिजीत सावंत घराघरात पोहचला आहे. सध्या तो लाइमलाइटपासून दूर असला तरी सोशल मीडियावर सक्रीय असतो. ...

बापमाणूस! राहुल वैद्य होणार बाबा; सोनोग्राफी व्हिडीओ पोस्ट करत दाखवली बाळाची पहिली झलक - Marathi News | rahul vaidya and disha parmar announce pregnancy share onography ideo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापमाणूस! राहुल वैद्य होणार बाबा; सोनोग्राफी व्हिडीओ पोस्ट करत दाखवली बाळाची पहिली झलक

Rahul vaidya: राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर पत्नी दिशा परमारसोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या माध्यमातून त्यांनी ते आई-बाबा होणार असल्याचं सांगितलं आहे. ...

सायली कांबळेनंतर Indian Idol 12मधील हा स्पर्धक लवकरच चढणार बोहल्यावर, पार पडला हळदी-मेहंदी सोहळा - Marathi News | After Sayali Kamble, this Indian Idol 12 contestant will soon ascend, the Haldi-Mehndi ceremony was held. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सायली कांबळेनंतर Indian Idol 12मधील हा स्पर्धक लवकरच चढणार बोहल्यावर, पार पडला हळदी-मेहंदी सोहळा

Indian Idol 12 : 'इंडियन आयडॉल' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिऍलिटी शोपैकी एक आहे. या शोचा १२ वा सीजन खूप गाजला होता. ...

Indian Idol शोबाबत अभिनेत्रीनं केला धक्कादायक खुलासा, म्हणाली - 'रिअ‍ॅलिटीच्या नावाखाली...' - Marathi News | The actress made a shocking revelation about Indian Idol show, said - 'In the name of reality...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Indian Idol शोबाबत अभिनेत्रीनं केला धक्कादायक खुलासा, म्हणाली - 'रिअ‍ॅलिटीच्या नावाखाली...'

'इंडियन आयडॉल' (Indian Idol) हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय सिंगिंग रिएलिटी शोपैकी एक आहे. ...