मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
भारतीय क्रिकेट संघ FOLLOW Indian cricket team, Latest Marathi News
सलामीवीर रोहित शर्माने चौकार-षटकारांची आतिषबाजी करीत कारकीर्दीत १४ व्या शानदार शतकाची नोंद केली. सहा हजार धावांचा टप्पा गाठणा-या रोहितला अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकी खेळीची साथ मिळताच... ...
एकतर्फी झालेल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला आहे. भारतानं मालिकेवर 4-1नं विजय मिळवला आहे. ...
सलामीवीर वॉर्नर व अॅरॉन फिंच यांच्या 66 धावांच्या अर्धशतकी खेळीनं सुरुवातीला ऑस्ट्रेलियानं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ...
...
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या पांड्यानं आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. त्याची ही फटकेबाजी सामना पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकाला चांगलीच महागात पडली आहे. ...
पहिल्या तीन वन-डे सामन्यात विराटसेनेसमोर निष्प्रभ ठरलेल्या कांगारुंनी चौथ्या वन-डेत भारताचा 21धावांनी पराभव करत मालिकेतील पहिला विजय साजरा केला. ...