लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

श्रीलंकेच्या 'या' चाहत्यासाठी रोहित शर्मा एखाद्या हिरोपेक्षा कमी नाही, असं काही केलं की सर्वजण करत आहेत स्तुती - Marathi News | Rohit Sharma is not less than a hero for Sri Lankan's 'fan', something that everyone is doing is praising | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेच्या 'या' चाहत्यासाठी रोहित शर्मा एखाद्या हिरोपेक्षा कमी नाही, असं काही केलं की सर्वजण करत आहेत स्तुती

अडचणीच्या वेळी केलेल्या मदतीमुळे श्रीलंकेच्या मोहम्मद निलामसाठी रोहित शर्मा एखाद्या हिरोपेक्षा कमी नाहीये. आपल्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी मायदेशी श्रीलंकेला जाता यावं यासाठी रोहित शर्माने त्याला मदत केली होती. ...

VIDEO: टीम इंडियाने साजरी केली रोहित शर्माची डबल सेंच्युरी, रहाणे आणि चहलची मस्ती; चेह-यावर फासला केक - Marathi News | Rohit Sharma celebrates Double Century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: टीम इंडियाने साजरी केली रोहित शर्माची डबल सेंच्युरी, रहाणे आणि चहलची मस्ती; चेह-यावर फासला केक

श्रीलंकेविरोधातील दुस-या एकदिवसीय सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने तिसरं द्विशतक ठोकत इतिहास रचला आहे. रोहित शर्माने 208 धावांची नाबाद खेळी केली. यासोबत एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकणारा पहिला कर्णधारही ठरला आहे. ...

धरमशालेचा वचपा मोहालीत काढला, दुसरा एकदिवसीय सामना भारताने जिंकला - Marathi News | Dharamshala's Wacha took place in Mohali, India won the second one-dayer | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :धरमशालेचा वचपा मोहालीत काढला, दुसरा एकदिवसीय सामना भारताने जिंकला

रोहितचा डबलबार! भारताचा लंकेवर पलटवार - Marathi News | Rohit double! Counter-terrorism in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितचा डबलबार! भारताचा लंकेवर पलटवार

कर्णधार रोहित शर्माची विक्रमी द्विशतकी खेळीमुळे अविस्मरणीय ठरलेल्या दुसऱ्या वनडेत भारतीय संघाने श्रीलंकेला 141 धावांनी धुव्वा उडवला. ...

जगातला पहिला फलंदाज! मोहालीमध्ये रोहितने केले हे विक्रम - Marathi News | The world's first batsman The record is made by Rohit in Mohali | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :जगातला पहिला फलंदाज! मोहालीमध्ये रोहितने केले हे विक्रम

मोहालीमध्ये हिट रोहितचे सुपरहिट विक्रम! झाली विक्रमांची बरसात - Marathi News | Rohit's super hit record in Mohali! Read | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहालीमध्ये हिट रोहितचे सुपरहिट विक्रम! झाली विक्रमांची बरसात

भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा डबल धमाका केला. मोहालीत सुरू असलेल्या दुसऱ्या वनडेमध्ये चौकार षटकारांची बरसात करत रोहितने एकदिवसीय क्रिकेटमधील तिसरे आणि श्रीलंकेविरुद्धचे दुसरे द्विशतक फटकावले. या खेळीदरम्यान ...

जगातला पहिला फलंदाज! रोहित शर्माची तिसरी डबल सेंच्युरी, लंकेला धु-धु धुतलं - Marathi News | The world's first batsman Rohit Sharma's third double century, Sri Lanka's Dhup Dhoot washed out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जगातला पहिला फलंदाज! रोहित शर्माची तिसरी डबल सेंच्युरी, लंकेला धु-धु धुतलं

मोहालीच्या मैदानावर श्रीलंकेविरूद्धच्या दुस-या वनडे सामन्यात कर्णधार रोहित शर्माने कारकिर्दीतील तब्बल तिसरं द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात तीन द्विशतक झळकावणारा तो पहिलाच फलंदाज बनला. ...

रोहितचं एक फ्लाइंग किस आणि भावूक पत्नीच्या चेह-यावर फुटलं हसू - Marathi News | Rohit throws a flying Kiss and an emotional wife on his face | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितचं एक फ्लाइंग किस आणि भावूक पत्नीच्या चेह-यावर फुटलं हसू

टीम इंडियाचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेविरोधात मोहाली वनडेत धमाकेदार द्विशतक ठोकून श्रीलंकन गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. विशेष म्हणजे आजच रोहितच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने सामन्याला रोहित शर्माची बायको रितीकाही उपस्थित होती. ...