India vs England 3rd Test Live Update: लीड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज चिवट फलंदाजीचे प्रदर्शन करत असताना इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी भारताला डिवचले आहे. ...
Pervez Rasool steals pitch-roller: जम्मू-काश्मीरमध्ये एक पिच रोलर गायब झाल्यामुळे भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू परवेझ रसूल अडचणीत सापडला आहे. हा पिच-रोलर परवेझ रसूलने चोरल्याचा दावा जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनने केला आहे. ...
India VS England Test Series Update: पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाच्या तुलनेत इंग्लंडचा संघ कमालीचा दुबळा दिसत आहे. आता भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनीही इंग्लंडच्या संघावर जोरदार टीका केली आहे. ...
India VS England Update: लॉर्ड्स कसोटीत भारतीय संघाने केलेल्या पराभवामुळे इंग्लंडच्या संघाला जबरदस्त हादरा बसला आहे. त्यामुळे मालिकेतील उर्वरित तीन कसोटी सामन्यांमधून जोरदार पुनरागमन करण्यासाठी इंग्लिश संघ प्रयत्नशील आहे. ...
Virat Kohli, India vs England 2nd Test: सामन्यावरील पकड निसटू लागल्यावर इंग्लिश खेळाडूंनी स्लेजिंग केली. तर दुसरीकडे भारताच्या खेळाडूंनीही या स्लेजिंगला तोंड आणि खेळ अशा दोन्ही माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले. ...
India vs England 2nd Test Live Cricket Score : लॉर्ड्स कसोटीत भारतीय संघाने अखेरच्या दिवशी जोरदार खेळ करत विजय खेचून आणला. दरम्यान, लॉर्ड्सवरील ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने विजयाचे गुपित उलगडले आहे. ...
Mohammed Siraj News: विकेट घेतल्यानंतर तोंडावर बोट ठेवून सेलिब्रेशन करण्याची स्टाईल क्रिकेटप्रेमींमध्ये लोकप्रिय ठरत आहे. आता मोहम्मद सिराजने सेलिब्रेशन करताना तोंडावर बोट ठेवण्यामागचं गुपित उघड केलं आहे. ...