लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

"ते कचऱ्याच्या डब्यात फेकून द्या"; रवी शास्त्रींच्या विधानावर माजी क्रिकेटपटूचं रोखठोक मत - Marathi News | Ravi Shastri Conflict of Interest Rule Former Indian Cricketer Madan Lal says Throw into the dustbin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ते कचऱ्याच्या डब्यात फेकून द्या"; रवी शास्त्रींच्या विधानावर माजी क्रिकेटपटूचं रोखठोक मत

रवी शास्त्री यांनी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडल्यानंतर नुकतीच एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. ...

India vs South Africa 1st test: कसा असेल भारताचा संघ?; उपकर्णधार राहुलने दिले संकेत - Marathi News | India vs South Africa 1st Test KL Rahul Drops Hint as Team India will play with 5 Bowlers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटीत कसा असेल भारताचा संघ?; राहुलने सांगून टाकला प्लॅन

रोहित शर्मा दुखापतीग्रस्त असल्याने त्याच्या जागी राहुलला संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ...

हरभजनची कानशिलात खाल्लेला श्रीसंत त्याच्या निवृत्तीवर काय म्हणाला माहितीये? - Marathi News | Harbhajan Singh Retirement See what Sreesanth Reaction is who was slapped in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हरभजनची कानशिलात खाल्लेला श्रीसंत त्याच्या निवृत्तीवर काय म्हणाला माहितीये?

IPL च्या एका सामन्यानंतर भरमैदानात हरभजनने श्रीसंतला जोरदार कानशिलात लगावली होती. ...

"त्यावेळी मला वाटलं होतं की सारं काही संपलं..."; केएल राहुलने सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | KL Rahul shares Shocking Experience of Test Cricket ahead of vice captain Team India IND vs SA  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"त्यावेळी मला वाटलं होतं की सारं काही संपलं..."; केएल राहुलने सांगितला 'तो' किस्सा

राहुलच्या आयुष्यात त्यावेळी नक्की काय घडलं होतं ते तुम्हालाही माहिती नसेल. ...

Harbhajan Singh Retirement : अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगची निवृत्तीची घोषणा; IPL देखील खेळणार नाही! - Marathi News | Harbhajan Singh announces retirement from all forms of cricket Informs on Twitter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगची निवृत्तीची घोषणा; IPL देखील खेळणार नाही!

हरभजन सिंग गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच होता. पण IPLमध्ये त्याला काही सामन्यांसाठी संधी मिळाली होती. ...

अजिंक्य रहाणे की श्रेयस अय्यर.. कोणत्या मुंबईकराला संघात स्थान? माजी क्रिकेटपटूने सांगितला महत्त्वाचा मुद्दा - Marathi News | Ajinkya Rahane or Shreyas Iyer who should play in Playing XI Ex Cricket tells important factor IND vs SA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रहाणे की अय्यर... कोणाला द्यावं संघात स्थान? माजी क्रिकेटरने मांडला महत्त्वाचा मुद्दा

भारतीय संघ २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत रोहित शर्माशिवाय उतरणार आहे. त्यामुळे इतर अनुभवी फलंदाजांवर संघाची मदार असणार आहे. ...

ऋषभ पंत मैदानात येताच धोनीचं 'टेन्शन' वाढणार; मोठा विक्रम येणार धोक्यात - Marathi News | Rishabh Pant on the verge of breaking MS Dhoni Big Record of Quickest to Reach 100 Wickets as Indian Wicket keeper IND vs SA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋषभ पंत मैदानात येताच धोनीचं 'टेन्शन' वाढणार; मोठा विक्रम येणार धोक्यात

भारतीय संघ २६ डिसेंबरपासून आफ्रिकेशी पहिली कसोटी खेळणार आहे. या कसोटी दरम्यान पंतला धोनीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. ...

भारत-दक्षिण आफ्रिका दुसरी कसोटी असेल खास; क्रिकेट बोर्डानेही केली सेलिब्रेशनची जय्यत तयारी, पण का? - Marathi News | India vs South Africa 2nd Test will be special as CSA reveals special plans to celebrate 30 years of cricketing ties | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-आफ्रिका दुसरी कसोटी असेल 'स्पेशल'; क्रिकेट बोर्डानेही केली सेलिब्रेशनची तयारी, पण का?

भारतीय संघ आतापर्यंत एकदाही आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकलेला नाही. त्यामुळे टीम इंडियापुढे हे मोठं आव्हान असणार आहे. ...