लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय सैन्य दिन

भारतीय सैन्य दिन, मराठी बातम्या

Indian army day, Latest Marathi News

कोरोनामुळे दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | major Change In Republic Day Parade This Time Parade Will Go From Vijay Chowk To National Stadium | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनामुळे दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर...

प्रजासत्ताक दिनी दरवर्षी भारताच्या लष्करी सामर्थ्याचं, विविध कलाकृतींचं आणि संस्कृतीचं दर्शन संचलनाच्या माध्यमातून केलं जातं. ...

India China FaceOff: गलवानमध्ये मारले गेले चीनचे ६० सैनिक, चकमकीबाबत मोठा गौप्यस्फोट - Marathi News | India China FaceOff: 60 Chinese soldiers killed in Galwan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China FaceOff: गलवानमध्ये मारले गेले चीनचे ६० सैनिक, चकमकीबाबत मोठा गौप्यस्फोट

१५ जून रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीमध्ये चीनचे ३०-४० नव्हे तर तब्बल ६० सैनिक मारले गेले होते ...

सेना दिवसाच्या औचित्यावर भावी पिढीने न्याहाळल्या तोफा - Marathi News | The guns were spotted by future generations on the justification of the army day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सेना दिवसाच्या औचित्यावर भावी पिढीने न्याहाळल्या तोफा

केंद्रातून दरवर्षी शेकडो सैनिक देशसेवेत दाखल होतात. आधुनिक तोफा चालविण्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण या केंद्रातून दिले जाते. भारतातील क्रमांक-१चे तोफखाना केंद्र म्हणून याची ओळख आहे. ...

हम से जो टकरायेगा..., देवळालीच्या फायर रेंजमध्ये तोफांचा सर्वत्र ‘प्रहार’ - Marathi News | Hum se who will collide ..., Canals 'strike' at Deolali's fire range | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हम से जो टकरायेगा..., देवळालीच्या फायर रेंजमध्ये तोफांचा सर्वत्र ‘प्रहार’

सहा बोफोर्स तोफांनी एकत्रितपणे प्रत्येकी दोन बॉम्बगोळे लक्ष्याच्या दिशेने दागत उद्ध्वस्त केले. या युद्धजन्य प्रात्यक्षिकांद्वारे तोफखान्याच्या जवानांनी स्वत:ला पुन्हा सिद्ध करत.... ...

Army Day: 'मी परत येतो' सांगून 'तो' गेला, पण तिरंग्यात लपेटूनच परतला!  - Marathi News | Army Day: By saying 'I will be back', 'he' went, but he came back wrapped in a tricolor! pune martyr major love story | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Army Day: 'मी परत येतो' सांगून 'तो' गेला, पण तिरंग्यात लपेटूनच परतला! 

मेजर नायर यांच्यावर रविवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी, त्यांची पत्नी एका व्हीलचेअरवर डोळ्यातील अश्रूंसह शांत बसून होती. ...

आर्मी दिन ! भारतीय सैन्याचा इतिहास अन् जाणून घ्या लष्कराबद्दल खास - Marathi News | Army day! Know history of Indian army and know about army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आर्मी दिन ! भारतीय सैन्याचा इतिहास अन् जाणून घ्या लष्कराबद्दल खास

भारतीय सैन्यांच्या बलिदानाचे आणि शौर्याचे कौतुक करण्याचा हा दिवस आहे. सैन्याप्रती मनात आदरभाव ठेवत देशभर हा दिवस साजरा केला जातो. ...

Indian Army Day : सैन्य दिनानिमित्त तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Indian Army Day : army navy and air force chief pay tribute martyr amar jawan jyoti delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Army Day : सैन्य दिनानिमित्त तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली

देशाच्या तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी ( 15 जानेवारी ) भारतीय सैन्य दिनानिमित्त नवी दिल्लीतील  अमर जवान ज्योति येथे शहिदांना श्रद्धांजली वाहिली.  ...