लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल, मराठी बातम्या

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
शहिद दिनानिमित्त नागपुरात वीरपत्नी सुषमा निराला यांचा सन्मान - Marathi News | Honor of Veerapati Sushma Nirala in Nagpur on the occasion of Shahid Dynasty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहिद दिनानिमित्त नागपुरात वीरपत्नी सुषमा निराला यांचा सन्मान

पतीच्या जाण्याचे दु:ख असले तरी, त्यांनी देशासाठी आपल्या जीवनाचे बलिदान दिल्याचा अभिमान आहे. त्यांना माझ्या मुलीला एअर फोर्समध्ये दाखल करण्याचे स्वप्न होते, त्यांचे स्वप्न मी पूर्ण करणार. ...

कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास भारतीय वायूदल चीनपेक्षा अधिक सक्षम - Marathi News | In order to overcome any situation, Indian air force is more capable than China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास भारतीय वायूदल चीनपेक्षा अधिक सक्षम

गेल्यावर्षीही त्यांनी भारतीय वायूसेना अगदी कमी वेळात युद्धाच्यादृष्टीने सज्ज होऊ शकते, असा दावा केला होता.  ...

धोक्याची (सर)हद्द... भारतीय लष्करात ५२ हजार जवानांची कमतरता; केंद्राची चिंताजनक माहिती - Marathi News | Armed forces reeling under shortage of over 52000 soldiers Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोक्याची (सर)हद्द... भारतीय लष्करात ५२ हजार जवानांची कमतरता; केंद्राची चिंताजनक माहिती

सध्याच्या घडीला लष्करात वरिष्ठ अधिकाऱ्यांची 7,680 पदं रिक्त आहेत. ...

पतीच्या अंत्यसंस्कारासाठी नवजात बाळाला कवेत घेऊन पोहोचलेल्या महिला लष्कर अधिका-यावर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | army officer Major Kumud with her newborn at her husband’s funeral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीच्या अंत्यसंस्कारासाठी नवजात बाळाला कवेत घेऊन पोहोचलेल्या महिला लष्कर अधिका-यावर कौतुकाचा वर्षाव

बाळाला कवेत घेऊन अंत्यसंस्कारासाठी पोहोचलेल्या मेजर कुमूद यांना पाहून उपस्थितांची छाती अभिमानाने फुलली होती.  ...

गगनभरारी ! लढाऊ विमान चालवणारी पहिला वैमानिक ठरली अवनी चतुर्वेदी - Marathi News | Avani Chaturvedi creates history by becoming 1st Indian woman fighter pilot to fly solo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गगनभरारी ! लढाऊ विमान चालवणारी पहिला वैमानिक ठरली अवनी चतुर्वेदी

अवनी चतुर्वेदीने इतिहासात आपल्या नावाची नोंद करत एकटीने लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक ठरली आहे ...

फक्त सेक्स चॅटसाठी देशाबरोबर गद्दारी! इंडियन एअर फोर्सच्या ग्रुप कॅप्टनला अटक - Marathi News | Air Force officer who leaked information to ISI for sex chats held in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त सेक्स चॅटसाठी देशाबरोबर गद्दारी! इंडियन एअर फोर्सच्या ग्रुप कॅप्टनला अटक

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI ला भारतीय हवाई दलाची गुप्त माहिती पोहोचवल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी गुरुवारी ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह यांना अटक केली. ...

तरुणीचा विश्वास जिंकताना असा अडकला हवाई दलाचा अधिकारी! - Marathi News | Air Force Officer, who won the trust of the girl! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुणीचा विश्वास जिंकताना असा अडकला हवाई दलाचा अधिकारी!

‘तू कुणी तोतया नाहीस आणि भारतीय वायुदलात ग्रुप कॅप्टन आहेस, यावर मी कसा बरे विश्वास ठेवू,’ असा प्रश्न स्वत:ला मॉडेल म्हणवून घेणा-या महिमा पटेलने कॅप्टन अरुण मारवाह यांना फेसबुक चॅटिंग करताना विचारला. ...

फेसबुकवर 'इगो ट्रिक'मध्ये अडकला वायुदलाचा अधिकारी, ISI ला देऊन टाकली गोपनीय माहिती - Marathi News | IAF officer fell for ego trick on Facebook shared confidential information with ISI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेसबुकवर 'इगो ट्रिक'मध्ये अडकला वायुदलाचा अधिकारी, ISI ला देऊन टाकली गोपनीय माहिती

अरुण मारवाह यांना आयएसआयने फेसबुकद्वारे ‘हनी ट्रॅप’मध्ये ओढले होते. आपण मॉडेल्स असल्याचे भासवून आयएआयच्या एजंट्सनी त्यांना भुरळ घातली होती ...