लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल, मराठी बातम्या

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
इम्रान खान नरेंद्र मोदींना फोन करणार, तणाव निवळणार?  - Marathi News | Imran Khan to call Narendra Modi, to avoid stress? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान नरेंद्र मोदींना फोन करणार, तणाव निवळणार? 

भारतील हवाई दलाने जैश ए मोहम्मदच्या बालाकोट येथील केलेल्या तळावर एअर स्ट्राइक करून हा तळ उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

#AbhinandanMyHero...विंग कमांडर अभिनंदन वर्धमानसाठी सोशल मीडिया एकवटला - Marathi News | #AbhinandanMyHero ... Wing Commander Congratulates Social Media and pressure on government for release to varthman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :#AbhinandanMyHero...विंग कमांडर अभिनंदन वर्धमानसाठी सोशल मीडिया एकवटला

पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेला हल्ला परतवून लावताना विमान कोसळून पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोठे विधान केले आहे. ...

अभिनंदन यांची विनाअट सुटका करा, काही बरेवाईट झाल्यास कारवाई करू, भारताचा पाकिस्तानला इशारा - Marathi News | India expects Wing Commander Abhinandan Vartaman to be returned immediately | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनंदन यांची विनाअट सुटका करा, काही बरेवाईट झाल्यास कारवाई करू, भारताचा पाकिस्तानला इशारा

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेसाठी कुठल्याही प्रकारच्या वाटाघाटी करण्याचा भारताने नकार दिला आहे. ...

राजस्थानमध्ये 'मिराज'चा जन्म, भारतीय वायू सेनेच्या विजयाचे सेलिब्रेशन - Marathi News | born baby christinatise 'Miraj' in Rajasthan, celebration of the victory of the Indian Air Force | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये 'मिराज'चा जन्म, भारतीय वायू सेनेच्या विजयाचे सेलिब्रेशन

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. ...

विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेबाबत चर्चा करण्यास तयार - पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालय - Marathi News | India -Pakistan Tension: Pak is willing discuss on the releasing of Indian pilot Abhinandan vardhaman | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेबाबत चर्चा करण्यास तयार - पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालय

 पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेला हल्ला परतवून लावताना विमान कोसळून पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोठे विधान केले आहे. ...

माझ्या मुलाचा मला अभिमान आहे, अभिनंदन यांच्या वडिलांचे भावूक पत्र   - Marathi News | wing commander abhinandan father writes an emotional letter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्या मुलाचा मला अभिमान आहे, अभिनंदन यांच्या वडिलांचे भावूक पत्र  

अभिनंदन वर्धमान यांचे वडील सिमहाकुट्टी वर्धमान भारतीय हवाई दलातून एअर मार्शल म्हणून निवृत्त झाले. ...

पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानाचे अवशेष सापडले - Marathi News | f16 plane scrap found in pakistan owned kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानाचे अवशेष सापडले

भारताच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानच्या एफ 16 या लढाऊ विमानाला भारतीय वायुसेनेने बुधवारी पाडले होते. भारतीय वायुसेनेकडून पाडण्यात आलेल्या एफ 16 विमानाचे अवशेष पाकव्याप्त काश्मीरमध्ये सापडले आहेत.  ...

अजित डोवाल यांचे नवं मिशन; पाकिस्तानच्या कोंडीसाठी 'फोन पे चर्चा' - Marathi News | Air Strike: india's mission to trap Pakistan; nsa ajit doval called us secretary of state mike pompeo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित डोवाल यांचे नवं मिशन; पाकिस्तानच्या कोंडीसाठी 'फोन पे चर्चा'

पाकिस्तान नरमल्याचं दाखवत असला, चर्चेचा प्रस्ताव देत असला, तरी त्यांच्या हालचाली आणि स्वभाव पाहता ते काहीही कुरापती करू शकतात. ...