लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक - Marathi News | BRICS Summit 2024: 'Border peace a priority', 50-minute meeting between PM Modi and Xi Jinping | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक

PM Modi- Xi Jinping Bilateral Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात पाच वर्षांनंतर द्विपक्षीय बैठक झाली. ...

'आम्ही युद्धाचे नाही, संवाद अन् मुत्सद्देगिरीचे समर्थक', BRICS मधून पीएम मोदींचा जगाला संदेश - Marathi News | PM Modi In BRICS Summit 2024: 'We are not supporters of war, but supporters of dialogue and diplomacy', PM Modi's message to the world from BRICS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आम्ही युद्धाचे नाही, संवाद अन् मुत्सद्देगिरीचे समर्थक', BRICS मधून पीएम मोदींचा जगाला संदेश

PM Modi In BRICS Summit 2024: 'दहशतवाद आणि टेरर फंडिंगच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची गरज. अशा गंभीर विषयात दुटप्पीपणाला जागा नाही.' ...

Aadhar Card Update : तुमच्या आधार कार्डवरील ही माहिती आता घरबसल्या करता येईल मोबाईलवरून अपडेट - Marathi News | This information on your Aadhaar card can now be updated from your mobile at home | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Aadhar Card Update : तुमच्या आधार कार्डवरील ही माहिती आता घरबसल्या करता येईल मोबाईलवरून अपडेट

देशाची लोकसंख्याशास्त्रीय माहिती अचूक राहावी यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी नागरिकांना सातत्याने आधार कार्डावरील माहिती अपडेट करण्यासाठी आग्रह करत असते. ...

'अचानक सर्वकाही ठीक होईल, या भ्रमात राहू नका', भारत-चीन करारावर व्हीके सिंह स्पष्ट बोलले - Marathi News | 'Suddenly everything will be fine, don't be under the illusion', General VK Singh spoke clearly on India-China agreement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अचानक सर्वकाही ठीक होईल, या भ्रमात राहू नका', भारत-चीन करारावर व्हीके सिंह स्पष्ट बोलले

माजी लष्करप्रमुख आणि विद्यमान परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल व्हीके सिंग यांनी भारत-चीन वादावर महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ...

भारताचा आर्थिक विकास दर 2024-25 मध्ये 7 टक्के राहणार, IMF चा अंदाज - Marathi News | India GDP Data: India's economic growth rate will be 7 percent in 2024-25, IMF estimates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताचा आर्थिक विकास दर 2024-25 मध्ये 7 टक्के राहणार, IMF चा अंदाज

GDP Data: आयएमएफने अनेक देशांच्या आर्थिक विकास दराची यादी जाहीर केली आहे. ...

भारत-चीन सीमावाद संपला; चिनी सैन्याची माघार, ड्रॅगनची 'गस्त करार'ला मंजुरी - Marathi News | India China Border Dispute : India-China border dispute is over | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीन सीमावाद संपला; चिनी सैन्याची माघार, ड्रॅगनची 'गस्त करार'ला मंजुरी

India China Border Dispute : भारत आणि चीनमधील LAC वर सुरू असलेला संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे. ...

राष्ट्रकुल स्पर्धेतून १३ खेळ गायब; भारताला मोठा धक्का, क्रिकेट, हॉकीला थारा नाही, जाणून घ्या कारण - Marathi News | 13 sports like cricket, badminton, hockey and wrestling have been dropped from Commonwealth Games 2026 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रकुल स्पर्धेतून १३ खेळ गायब; भारताला मोठा धक्का, क्रिकेट, हॉकीला थारा नाही

Commonwealth Games 2026 : राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ ची तारीख जाहीर झाली.   ...

BRICS परिषदेसाठी PM नरेंद्र मोदी रशियाला रवाना; चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी होणार चर्चा? - Marathi News | brics summit in russia kazan pm narendra modi vladimir putin xi jinping | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BRICS परिषदेसाठी PM नरेंद्र मोदी रशियाला रवाना; चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी होणार चर्चा?

BRICS Summit in Russia : ब्रिक्स परिषदेसोबतच रशियात नरेंद्र मोदी कोणत्या देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय बैठक घेणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.  ...