शनिवारी रात्री झालेल्या या सामन्यात केवळ युवीच नाही, तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही आपल्या जुन्या स्टाईलने तडाखेबंद फलंदाजी करत चाहत्यांना चौकार-षटकारांची मेजवानीच दिली. ...
२६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना द. आफ्रिकाने लिजेल (६९), मिगनोन ड्यू प्रीज (६१), लारा गुडॉल (नाबाद ५९) व कर्णधार लॉरा वोलवार्ट (५३) यांच्या जोरावर ८ चेंडू व ३ गडी राखून २६९ धावा करीत सहज विजय मिळविला. ...
पहिला सामना गमावणाऱ्या भारताने दुसरा सामना जिंकून मुसंडी मारली होती. मिताली राजच्या नेतृत्वाखालील संघाने तिसरा सामना मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार सहा धावांनी गमावला. ...
दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू बुधवारी जोहान्सबर्ग येथे पोहोचले. भारताविरुद्धची तीन वन डे सामन्यांची मालिका रद्द झाल्यामुले आफ्रिकेच्या खेळाडूंनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेताल. ...