हातात तिरंगा घेत तरुणाईने ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि जल्लोषमय वातावरणामुळे चौकात उत्सवाचे स्वरूप आले होते. महिला, तरुणी तसेच लहान मुलेही तिरंगा फडकवत या आनंदोत्सवात सहभागी ...
...अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरला आहे. यापूर्वी हा मुकूट ऑस्ट्रेलियाच्या अर्थात कांगारूंच्या माथ्यावर होता. तो आता भारताच्या डोक्यावर झळकणार आहे. ...
या सामन्यातील विजयासह टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयाची हॅटट्रिक नोंदवत भारतीय संघाने सुपर ८ मधील आपले स्थान पक्के केले. एवढेच नव्हे तर टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धचा आपला रेकॉर्ड ८-१ असा भक्कम केला. ...
IND vs PAK : ईशानने ४० चेंडूत १० चौकार आणि ३ षटकार खेचत ७७ धावांचा धमाका केला. मात्र, आपल्या या खेळीने त्याने ५ ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केले आहेत... ...