ICC ODI World Cup 2023 : २०२३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर होताच सर्वांचे लक्ष भारत विरुद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan) या बहुप्रतिक्षित लढतीकडे लागले होते. ...
भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी... या दोन्ही देशांमधील राजकीय तणाव हे सर्वश्रुत आहेत. त्यामुळेच क्रिकेटमध्ये मैदानावरील या दोन्ही संघांमधील लढत ही चाहत्यांसाठी पर्वणीच... ...