लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान, मराठी बातम्या

India vs pakistan, Latest Marathi News

IND vs PAK : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रमुखांसाठी डिनर पार्टी; BCCIचे सर्व अधिकारी राहणार उपस्थित - Marathi News | IND vs PAK :  BCCI will be hosting a dinner in honour of PCB chief Zaka Ashraf, which will be attended by all BCCI officials and senior Government officials.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रमुखांसाठी डिनर पार्टी; BCCIचे सर्व अधिकारी राहणार उपस्थित

India vs Pakistan ICC ODI World Cup 2023 : भारत-पाकिस्तान यांच्यात शनिवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील हाय व्होल्टेज सामना होणार आहे. ...

IND vs PAK : "पाकिस्तान म्हणजे अफगाणिस्तान नाही...", भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी शोएब अख्तरचं विधान - Marathi News | Ahead of IND vs PAK match in icc odi world cup 2023 Shoaib Akhtar warns Indian team that Pakistan is not Afghanistan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पाकिस्तान म्हणजे अफगाणिस्तान नाही...", भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी अख्तरचं विधान

वन डे विश्वचषकात उद्या भारत आणि पाकिस्तान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने असणार आहेत.  ...

भारत-पाक सामन्यासाठी चाहत्यांची अनोखी शक्कल; राहण्यासाठी हॉस्पिटलच्या रुमही बुक... - Marathi News | IND vs PAK, ODI World Cup: unique way for India-Pak match; Fan Book a hospital room to stay | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाक सामन्यासाठी चाहत्यांची अनोखी शक्कल; राहण्यासाठी हॉस्पिटलच्या रुमही बुक...

14 ऑक्टोबर रोजी वनडे वर्ल्डकपचा ब्लॉकबस्टर सामना होणार आहे. ...

IND vs PAK, ODI World Cup: टीम इंडियाचा दबदबा, पाकिस्तानला स्वप्नातही हे ५ विक्रम मोडता येणार नाही! - Marathi News | IND vs PAK, ODI World Cup: Team India dominates, Pakistan can't even dream of breaking these 5 records! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा दबदबा, पाकिस्तानला स्वप्नातही हे ५ विक्रम मोडता येणार नाही!

India Vs Pakistan World cup 2023 Stats, Records: शनिवार १४ ऑक्टोबर २०२३, अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक ब्लॉकबस्टर सामना खेळला जाणार आहे. ...

IND vs PAK : शुबमन गिल पाकिस्तानविरुद्ध खेळणार; रोहित शर्माची घोषणा, उद्याच्या लढतीबाबत म्हणाला... - Marathi News | India vs Pakistan, ICC ODI World Cup 2023 Rohit Sharma Press Conference :  Rohit Sharma confirms Shubman Gill is 99% available for the match against Pakistan tomorrow. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिल पाकिस्तानविरुद्ध खेळणार; रोहित शर्माची घोषणा, उद्याच्या लढतीबाबत म्हणाला...

India vs Pakistan, ICC ODI World Cup 2023 Rohit Sharma Press Conference :  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील ज्या सामन्याची चाहत्यांना प्रतीक्षा होती, तो अखेर उद्या अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. ...

IND vs PAK : "घरीच मॅच पाहा पण...", पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी 'सूर्या'चं कळकळीचं आवाहन - Marathi News |  Suryakumar Yadav urges no request for tickets ahead of IND vs PAK match in ICC ODI world cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मित्रांनो घरीच सामना पाहा पण...", 'सूर्या'चं चाहत्यांना कळकळीचं आवाहन

वन डे विश्वचषक २०२३ मध्ये शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. ...

Ind Vs Pak : भारताच्या निम्म्या संघाला तंबूत पाठवेन आणि..., हायहोल्टेज लढतीपूर्वी शाहीन आफ्रिदीचा इशारा  - Marathi News | Ind Vs Pak : Will send half the Indian team to the tent and..., warns Shaheen Shah Afridi ahead of high stakes clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या निम्म्या संघाला तंबूत पाठवेन आणि..., हायहोल्टेज लढतीपूर्वी शाहीन आफ्रिदीचा इशारा 

ICC CWC, Ind Vs Pak : आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या गटसाखळीत भारत आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या हायहोल्टेज लढतीला आता काही तासच उरले आहेत. या लढतीपूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याने भारतीय संघाला इशारा दिला आहे. ...

"मी डेंग्यू आणि कॅन्सर असूनही वर्ल्ड कप खेळलोय...", PAK विरूद्धच्या सामन्यापूर्वी 'युवी'चा गिलला सल्ला - Marathi News | Yuvraj Singh Advises Shubman Gill Ahead Of Match Against Pakistan I Played World Cup Despite Dengue And Cancer  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी डेंग्यू, कॅन्सर असूनही वर्ल्ड कप खेळलोय...", PAK सामन्यापूर्वी युवीचा गिलला सल्ला

वन डे विश्वचषकात शनिवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. ...