Indian Cricket Team News: २ जून रोजी इंग्लंडकडे रवाना होणारे भारतीय खेळाडू तीन दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याआधी किमान १२ दिवस सराव करू शकतील. ...
भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. तीन-साडेतीन महिन्यांच्या या दौऱ्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय व यजमान क्रिकेट बोर्ड सर्व खबरदारी घेत आहेत. ...
न्यूझीलंड क्रिकेटच्या वतीने पुढील सत्रासाठी आपल्या २० करारबद्ध खेळाडूंची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात येणार होती. मात्र, त्याआधीच वॉटलिंगने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. ...
या दौऱ्यावर खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांनाही सोबत घेऊन जाता येणार आहे. त्यामुळे आता बीसीसीआयनं खेळाडू व त्यांच्या कुटुंबीयांची घरोघरी जाऊन कोरोना चाचणी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...
India Tour of England – BCCI Warns Players: या दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयनं सर्व खेळाडूंना मुंबईत एकत्र येण्यास सांगितले आहे. तेथे त्यांची कोरोना चाचणी केली जाईल ...