आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
साऊथम्पटनच्या चौथ्या कसोटीत भारताने मालिका बरोबरीसाठी संघर्ष केला. पण मोक्याच्या क्षणी इंग्लंडने बाजी फिरविली. चार दिवसांत ६० धावांनी मिळालेल्या विजयाच्या बळावर यजमानांनी मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी मिळविली आहे. ...
पराभवानंतर रवी शास्त्री यांना मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवावे, अशी मागणी जोर धरत आहे. सोशल मीडियावर शास्त्री यांना ट्रोल केले जात असून त्यांना आता मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ...
Alastair Cook Retirement: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत दमदार कामगिरी करता आली नाही म्हणून इंग्लंडचा अनुभवी सलामीवीर आणि माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. ...
India vs England 4th Test: चौथ्या कसोटीत भारतासमोर विजयासाठी 245 धावांचे लक्ष्य इंग्लंडने ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे तीन फलंदाज अवघ्या 22 धावांवर माघारी परतले आहेत. ...
मधल्या फळीने केलेल्या आश्वासक खेळीच्या जोरावर इंग्लंडने चौथ्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारताविरोधात २३३ धावांची मजबूत आघाडी घेतली. दिवसअखेर इंग्लंडच्या संघाने ८ बाद २६० धावा केल्या. बटलरने दमदार अर्धशतक झळकावले. ...