ICC CWC 2023: India Vs Aus: विश्वचषक स्पर्धेतल रविवारी झालेल्या आपल्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्स राखून मात केली. या सामन्यात विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी केलेली १६५ धावांची भागीदारी भारताच्या विजयात निर्णायक ठरली होती. ...
ICC Cricket World Cup 2023, India Vs Aus: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय मिळवत विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. या विजयानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, सचिन तेंडुलकरचं हे ट्विट ...