- सुरेश भटेवरानवी दिल्ली : आपले उत्पन्न २.५0 लाख अथवा त्यापेक्षा कमी म्हणजे करपात्र नसले तरी प्राप्तिकर विभागाची नोटीस कधीही आपल्या हाती पडू शकते. घर अथवा कारची खरेदी, शेअर बाजारात मोठ्या रकमेची गुंतवणूक आदी व्यवहारांवर मोदी सरकार बारकाईने लक्ष ठेवू ...
जाहीर केलेले उत्पन्न आणि मालमत्ता यांच्यात सकृतदर्शनी तफावत आढळल्याने, देशभरातील सात लोकसभा सदस्य व विविध राज्यांमधील ९८ आमदारांची प्राप्तिकर विभागाकडून चौकशी सुरू असल्याचे, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सोमवारी सर्वोच्च न्यायालयास सांगितले. ...
आयकर विभागाने हाँगकाँगस्थित सी. के. हचिसन होल्डिंग्ज कंपनीला व्होडाफोन सौद्याशी संबंधित प्रकरणात नोटीस बजावली असून, कंपनीकडे तब्बल ३२,३२० कोटी रुपयांची करमागणी केली आहे. ...
करदात्यावर जीएसटी कायद्याअंतर्गत येणाऱ्या विघ्नांना विघ्नहर्ता दूर करेल परंतु यासाठी करदात्याला जीएसटीची विद्या ग्रहण करावी लागेल. तसेच कर अधिकाऱ्यानीसुद्धा वेळेवर विघ्ने जे की, जीएसटीएनवर येत आहेत ती दूर करावी. ...