ईडीच्या ससेमिऱ्यात अडकलेल्या अनिल देशमुखांवर आता इनकम टॅक्स विभागानं एक वेगळाच आरोप केलाय. अनिल देशमुखांनी १७ कोटी रुपयांचं उत्पन्न दडवल्याचं आरोप प्राप्तीकर विभागानं केलाय. १७ सप्टेंबरला माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या नागपुरातल्या घरावर छापे पडले ...
कोरोना महामारीच्या काळात लोकांसाठी ‘देवदूत’ ठरलेला अभिनेता सोनू सूद गेल्या आठवड्यांपासून एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. 20 कोटी रूपयांची कर चोरी केल्याप्रकरणी सोनू आयकर विभागाच्या रडारवर आला आहे. ...
Sonu Sood: अभिनेता सोनू सूद आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या घरासह अनेक कार्यालयांच्या ठिकाणी तपास करताना करचुकवेगिरीशी संबंधित पुरावे सापडले आहेत, असे सीबीडीटीने म्हटले आहे. ...
Nagpur News सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सहावेळा धाडीची कारवाई केल्यानंतर आयकर विभागाने शुक्रवारी पहिल्यांदा नागपूर, काटोल आणि मुंबई येथील घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या. ...