लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स, मराठी बातम्या

Income tax, Latest Marathi News

ITR Alert: इनकम टॅक्स रिटर्न 'या' तारखेनंतर भरल्यास आकारला जाणार ५ हजार रुपयांचा दंड! - Marathi News | income tax return filing before 30 september otherwise 5000 rupees fined | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' तारखेनंतर इनकम टॅक्स रिटर्न भरल्यास आकारला जाणार ५ हजार रुपयांचा दंड!

ITR Alert: इनकम टॅक्स नियमांनुसार, टॅक्स रिटर्न भरला नाही तर दंडही आकारला जातो. यासह, संबंधित व्यक्तीला अतिरिक्त स्त्रोत (TDS) वर कर कपात भरावी लागते. ...

'स्पेशल २६ स्टाईलने' सोनाराला लुटले; मित्रच निघाला या कटाचा मुख्य सुत्रधार - Marathi News | 'Special 26 style' robbed Sonara; The friend was the main facilitator of this conspiracy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'स्पेशल २६ स्टाईलने' सोनाराला लुटले; मित्रच निघाला या कटाचा मुख्य सुत्रधार

प्राप्तीकर विभागातील अधिकारी असल्याची बतावणी करून ३५ लाखांची लूट केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस ...

छगन भुजबळ यांची १०० कोटींची मालमत्ता इन्कम टँक्सकडून जप्त, किरीट सोमय्यांचा दावा - Marathi News | Chhagan Bhujbal's property worth Rs 100 crore confiscated from Income Tanks, claims Kirit Somaiya | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :छगन भुजबळांना मोठा धक्का, १०० कोटींची मालमत्ता इन्कम टँक्सकडून जप्त

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांची तब्बल १०० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता प्राप्तिकर विभागाने जप्त केल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.  ...

Small Savings Schemes : PPF मध्ये गुंतवणुकीची मर्यादा होईल दुप्पट! टॅक्सही वाचेल आणि परतावा सुद्धा मिळेल, जाणून घ्या, ही ट्रिक... - Marathi News | save tax and on interest on ppf investemnt here is the trick | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF मध्ये गुंतवणुकीची मर्यादा होईल दुप्पट! टॅक्सही वाचेल आणि परतावा सुद्धा मिळेल

Small Savings Schemes : PPF मध्ये वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळते.  ...

Infosys च्या सलील पारेख यांना अर्थमंत्रालयाचे समन्स; ताबडतोब हजर राहण्याचे निर्देश - Marathi News | ministry of finance has summoned Salil Parekh MD and CEO Infosys | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Infosys च्या सलील पारेख यांना अर्थमंत्रालयाचे समन्स; ताबडतोब हजर राहण्याचे निर्देश

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने देशातील मोठी तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसचे (Infosys) एमडी आणि सीईओ सलील पारेख (Salil Parekh) यांना समन्स जारी केले आहे. ...

आता 'या' 4 वेबसाइट्सद्वारे फ्री फाईल करा ITR, फक्त पगाराची माहिती द्यावी लागेल, जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | now you can file income tax return without any cost via these 4 website check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता 'या' 4 वेबसाइट्सद्वारे फ्री फाईल करा ITR

ITR file : 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे. ...

Yamini Jadhav: शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांची आमदारकी धोक्यात; काय आहे प्रकरण? - Marathi News | Uddhav Thackeray: IT Department seeks disqualification of Shiv Sena MLA Yamini Jadhav | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोठी बातमी! शिवसेनेचा आणखी एक आमदार अडचणीत; उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली

आयकर विभागाने म्हटलंय की, २०१९ मध्ये निवडणुकीत यामिनी जाधव यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती संबंधित चुकीची माहिती जोडली होती. ...

ICICI: इन्कम टॅक्स भरत नसाल तरी मिळेल होम लोन; ही बँक ऑन दी स्पॉट मंजूर करणार - Marathi News | no ITR, dont worry! ICICI Home Finance launches on-the-spot home loan for workers  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्कम टॅक्स भरत नसाल तरी मिळेल होम लोन; या बँकेची 'फ्रीडम' स्कीम लाँच

ICICI Home Finance चे सीईओ अनिरुद्ध कमानी यांनी सांगितले की, बिग फ्रीडम महिन्यांतर्गत आमच्या शाखेतच गृह कर्ज मंजूर केले जाईल. त्या शाखांमध्ये आमचे स्थानिक प्रतिनिधी कमीत कमी कागदपत्रांवर कर्ज उपलब्ध करण्यासाठी मदत करतील.  ...