लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी

Icc, Latest Marathi News

पाकिस्तानची लाज गेली अन्...! टीम इंडियाकडून आणखी एक दणका, ICCकडून बातमी ब्रेक - Marathi News | India's outstanding performance in the Asia Cup has propelled them to the second spot in the ICC ODI rankings, Pakistan tumble down   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची लाज गेली अन्...! टीम इंडियाकडून आणखी एक दणका, ICCकडून बातमी ब्रेक

पाकिस्तान संघाचे आशिया चषक २०२३ जिंकण्याचे स्वप्न काल भंगले. यजमान श्रीलंकेने थरारक लढतीत विजय मिळवून पाकिस्तानला स्पर्धेबाहेर फेकले. ...

त्रिमुर्ती! पाकिस्तानच्या वर्चस्वाला भारताकडून आव्हान, शुबमन गिलच्या प्रगतीने बाबर आजम टेंशनमध्ये - Marathi News | India threaten Pakistan dominance as Shubman moves to Number 2, Virat Kohli moves to Number 8 & Rohit Sharma moves to Number 9 in ICC ODI batters ranking. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या वर्चस्वाला भारताकडून आव्हान, शुबमन गिलच्या प्रगतीने बाबर आजम टेंशनमध्ये

ICC ODI batters ranking -भारतीय संघाने आशिया चषक २०२३ स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध ज्याप्रकारे खेळ केला, तो पाहून सारेच चक्रावले आहेत. ...

भारत शेजाऱ्यांवर डबल 'स्ट्राईक' करण्याच्या तयारीत; ICC ने सांगितला पाकिस्तानविरुद्धचा प्लान - Marathi News | India will become No.1 Ranked ODI team if: India win Vs Bangladesh and win Asia Cup Final, Pakistan lose to Sri Lanka & Australia lose their remaining two ODIs against South Africa. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारत शेजाऱ्यांवर डबल 'स्ट्राईक' करण्याच्या तयारीत; ICC ने सांगितला पाकिस्तानविरुद्धचा प्लान

भारतीय संघाने आशिया चषक २०२३ स्पर्धेत सुपर ४ च्या सामन्यात पाकिस्तानचे वस्त्रहरण केले... जगातील सर्वोत्तम गोलंदाजांची फौज असल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय फलंदाजांनी तारे दाखवले. आता आणखी एक धक्का देण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. ...

आयसीसी वनडे क्रमवारीत ऑस्ट्रेलिया पुन्हा अव्वल - Marathi News | Australia tops the ICC ODI rankings again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वनडे क्रमवारीत ऑस्ट्रेलिया पुन्हा अव्वल

ICC ODI Rankings: ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ब्लोमफोन्टेन येथे पहिल्या दोन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये विजय मिळवत आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानला हटवून पुन्हा अव्वल स्थान पटकावले.  ...

भारताला भिडण्यापूर्वीच पाकिस्तानला बसला धक्का; क्षणात स्वप्नांचा चुराडा, खचले मनोबल - Marathi News | Australia’s win in the second ODI over South Africa in Bloemfontein gave them the No. 1 place in the ICC Men's ODI Team Rankings. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला भिडण्यापूर्वीच पाकिस्तानला बसला धक्का; क्षणात स्वप्नांचा चुराडा, खचले मनोबल

भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना कोलंबो येथे दुपारी ३ वाजल्यापासून सुरू होणार आहे. या सामन्याआधीच पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. ...

शुबमन गिलमुळे पाकिस्तानी बाबर आजमच्या तख्ताला धोका; ICC ने दिली गोड बातमी - Marathi News | Shubman Gill has moved to No.3 in the ODI Rankings with 750 Rating; India duo make ground on Babar with latest rankings push | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलमुळे पाकिस्तानी बाबर आजमच्या तख्ताला धोका; ICC ने दिली गोड बातमी

भारताचा युवा स्टार शुबमन गिल ( Shubman Gill) याच्यासाठी २०२३ हे वर्ष संस्मरणीय म्हणावं लागेल... ...

मोठी बातमी! वन डे वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर; अक्षरची एन्ट्री तर सॅमसन-चहलला डच्चू - Marathi News | Team India Squad announced for World Cup 2023 Virat kohli shreyas iyer ishan kishan kl rahul suryakumar yadav ravindra jadeja, know here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BREAKING : वन डे वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर; अक्षरची एन्ट्री सॅमसन-चहलला डच्चू

Team India Squad for World Cup 2023 : भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. ...

Free, Free, Free! आशिया चषक, वर्ल्ड कप फुकटात पाहा; डिझ्नी हॉटस्टारची मोठी घोषणा - Marathi News | Watch Asia Cup World Cup for free on disney plus hotstar Big announcement shared video on social media | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Free, Free, Free! आशिया चषक, वर्ल्ड कप फुकटात पाहा; डिझ्नी हॉटस्टारची मोठी घोषणा

आशिया चषक सुरू होण्यास १० दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. या स्पर्धेचं लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर होणार आहे. ...