वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
ICC ODI World Cup Semi Final Scenario : न्यूझीलंडने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चौथे स्थान जवळपास पटकावले आहे. भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी उपांत्य फेरीच्या तीन जागा पटकावल्या होत्या. ...
Glenn Maxwell Double Century AUS vs AFG : मुंबईचे वानखेडे स्टेडियम आज ग्लेन मॅक्सवेलने दणाणून सोडले. २९२ धावांचे लक्ष्य समोर असताना ऑस्ट्रेलियाचे ७ फलंदाज ९१ धावांत तंबूत परतले होते. इथून सामना जिंकणे म्हणजे दिव्यस्वप्नच, परंतु मॅक्सवेलने ते अस्तित्व ...
ICC ODI World Cup AFG vs AUS Live : अफगाणिस्तान संघाने वर्ल्ड कप इतिहासातील सर्वोत्तम धावसंख्या आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध उभी केली. इब्राहिम झाद्रानच्या शतकी खेळीच्या आणि राशीद खानच्या फटकेबाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने ५ बाद २९१ धावा उभ्या केल्या. राशीद ...
India vs Pakistan: भारतीय संघ या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे, जो मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गुणतालिकेत 4थ्या क्रमांकावर असणाऱ्या संघासोबत खेळवला जाईल. ...