लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
चारित्र्याच्या संशयावरून पतीची पत्नीला जबर मारहाण, गुन्हा दाखल  - Marathi News | A case has been registered against the husband for beating his wife due to suspicion of her character | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चारित्र्याच्या संशयावरून पतीची पत्नीला जबर मारहाण, गुन्हा दाखल 

३६ वर्षीय पत्नी आपल्या पती व दोन मुलांसह पद्मानगर येथील एका इमारतीमध्ये राहते. ...

हायकोर्टाची दिशाभूल करणे पतीला महागात पडले; २० हजार रुपये दावाखर्च बसवला - Marathi News | 20,000 rupees claim cost was imposed on the husband for Misleading the HC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाची दिशाभूल करणे पतीला महागात पडले; २० हजार रुपये दावाखर्च बसवला

उच्च न्यायालयाने पतीला धडा शिकविणारा निर्णय दिला. ...

लग्न केले, हनिमूनलाही जाऊन आले! आता सहा वर्षांनी महिलेला समजले, पती पुरूष नाही स्त्री होता - Marathi News | Got married, even went to the honeymoon! Now after six years the woman realized that her husband was not a man but a woman... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्न केले, हनिमूनलाही जाऊन आले! आता सहा वर्षांनी महिलेला समजले, पती पुरूष नाही स्त्री होता

महिलेच्या पहिल्या पतीचे निधन झाले होते. तिला एक लहान मुलगी देखील होती. यामुळे तिला पुन्हा लग्न करायचे होते. त्याच वेळी तिची मॅट्रिमोनियल साइटवर दिल्लीतील एका मुलाशी भेट झाली. ...

प्राध्यापक पतीने पैशासाठी पत्नीला फासावर लटकवले; सुदैवाने दोरी तुटली अन्.. - Marathi News | professor husband hangs his wife for money, but the rope breaks and saves her life | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्राध्यापक पतीने पैशासाठी पत्नीला फासावर लटकवले; सुदैवाने दोरी तुटली अन्..

पतीविरुद्ध गुन्हा दाखल ...

मलकापुरातील तिघांनी केला मुंबईतील विवाहितेचा खून; अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने प्रेयसीने काढला काटा - Marathi News | Three from Malkapur killed a married woman in Mumbai; Being in an immoral relationship, the lover removed the thorn | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापुरातील तिघांनी केला मुंबईतील विवाहितेचा खून; अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने प्रेयसीने काढला काटा

रोहित राजू सोनुने (२२) रा. शिवाजीनगर, मलकापूर, दीपक दिनकर चोखंडे (२५), रा.बेलाड ता. मलकापूर व त्यांचा साथीदार पंकज नरेंद्रकुमार यादव (२६) जौनपूर, उत्तरप्रदेश या तिघांना अटक करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ...

संशयावरून विवाहितेचा छळ करून बळजबरीने गर्भपात; पतीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Abortion by torture of a married woman over character suspicion; Crime against nine persons including husband | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :संशयावरून विवाहितेचा छळ करून बळजबरीने गर्भपात; पतीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा

लाखांदूर तालुक्यातील चिचाळ येथील घटना ...

घरगुती वादातून पत्नीचा खून, पतीचे पोलिसात आत्मसमर्पण; नागपुरातील घटना - Marathi News | Husband surrenders to panchpaoli police after killing his wife in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरगुती वादातून पत्नीचा खून, पतीचे पोलिसात आत्मसमर्पण; नागपुरातील घटना

पती-पत्नीत नेहमीच भांडण होत होते. ...

जावईच तो; रिटायरमेंटचे ७ लाख, चार लाखांचे दागिनेही लुबाडले! - Marathi News | retirement money of 7 lakh and 4 lakhs of jewels looted by from mother-in-law, yet the harassment of wife continues | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जावईच तो; रिटायरमेंटचे ७ लाख, चार लाखांचे दागिनेही लुबाडले!

... तरीही विवाहितेचा छळ सुरूच; पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा ...