लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship, मराठी बातम्या

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
"तुझ्याशिवाय राहायची सवय..." कुशल बद्रिकेची बायकोसाठी पोस्ट; म्हणाला, "मी छोटीशी खोली..." - Marathi News | kushal badrike shared post for wife sunayana as she went USA for work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझ्याशिवाय राहायची सवय..." कुशल बद्रिकेची बायकोसाठी पोस्ट; म्हणाला, "मी छोटीशी खोली..."

सर्वांना हसवणारा कुशल भावूक होतो तेव्हा... ...

अन् काही क्षणांसाठी...हरवलेला सन्मान गवसला! एकल महिलांना सुप्रिया सुळेंनी लावले कुंकू - Marathi News | After the death of the husband the woman should be treated with the same dignity by the society as before; Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अन् काही क्षणांसाठी...हरवलेला सन्मान गवसला! एकल महिलांना सुप्रिया सुळेंनी लावले कुंकू

पतीच्या निधनानंतर महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागवले पाहिजे ...

पती दारू पिऊन सतत त्रास द्यायचा; पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला खून, मृतदेह फेकला विहिरीत - Marathi News | The husband used to drink alcohol and give trouble Wife killed with the help of her boyfriend threw the body in a well | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पती दारू पिऊन सतत त्रास द्यायचा; पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला खून, मृतदेह फेकला विहिरीत

मृतदेह विहिरीत फेकून पत्नीने पोलिसांकडे पती हरवल्याची तक्रार दिली होती ...

संपत्तीसाठी २० लाखांची सुपारी देऊन पतीची हत्या, पत्नीसह तिघांना अटक - Marathi News | Husband killed by paying betel nut of 20 lakhs for property, wife and three arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संपत्तीसाठी २० लाखांची सुपारी देऊन पतीची हत्या, पत्नीसह तिघांना अटक

कळंबोली सेक्टर ६ येथील उद्यानात ट्रान्सपोर्ट व्यावसायिक जसपाल निस्तर सिंग खोसा (४८) यांचा मृतदेह आढळला होता. या हत्येचा उलगडा करून गुन्हे शाखा पोलिसांनी त्यांची पत्नी व इतर दोघांना अटक केली. ...

लग्न करून मूल जन्माला घातल्यास पैसेच पैसे! - Marathi News | If you get married and give birth to a child, you will get money | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लग्न करून मूल जन्माला घातल्यास पैसेच पैसे!

चीननं नुकतीच एक नवी योजना आणली आहे. या योजनेद्वारे ज्या महिला मुलं जन्माला घालतील, त्यांना आता दर मुलामागे भरभक्कम पैसेही दिले जाणार आहेत.  ...

प्रेमविवाह केलेल्यांमध्ये घटस्फोटाचे अधिक प्रमाण, सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले मत - Marathi News | Higher rate of divorce among love marriages, Supreme Court opined | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमविवाह केलेल्यांमध्ये घटस्फोटाचे अधिक प्रमाण, सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले मत

एका दाम्पत्यामध्ये सुरू असलेल्या वादाशी निगडित याचिकेच्या सुनावणीप्रसंगी न्या. भूषण गवई व न्या. संजय करोल यांच्या खंडपीठाने हे मत व्यक्त केले. ...

'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या लग्नाचा खर्च आला फक्त 1 लाख, पुण्याच्या मंदिरात गुपचूप केला 'विवाह' - Marathi News | bollywood actress amrita rao wedding expenses was just rs 1 lakh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या लग्नाचा खर्च आला फक्त 1 लाख, पुण्याच्या मंदिरात गुपचूप केला 'विवाह'

पुण्यातील कात्रज परिसरातील इस्कॉन मंदिरातच त्यांनी गुपचूप लग्न केले. ...

कामावर जाताना डबा न दिल्याने पत्नीला मारहाण; फिटचा त्रास असल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Beating wife who has fit problem for not giving box while going to work; Unfortunate death of a woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामावर जाताना डबा न दिल्याने पत्नीला मारहाण; फिटचा त्रास असल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पतीने मारहाण केल्यावर घडलेला प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांच्या चौकशीत खरा प्रकार उघड झाला ...