लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऋता दूर्गुळे

ऋता दूर्गुळे, मराठी बातम्या

Hruta durgule, Latest Marathi News

आणखी एक मराठमोळी अभिनेत्री बांधणार लग्नगाठ, साखरपुड्याचे फोटो व्हायरल, म्हणाली-मी खूप भाग्यवान... - Marathi News | Sasural simar ka 2 fame Shubhangi Tambale got engaged | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आणखी एक मराठमोळी अभिनेत्री बांधणार लग्नगाठ, साखरपुड्याचे फोटो व्हायरल, म्हणाली-मी खूप भाग्यवान...

साखरपुड्याचे फोटो तिने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंवर सेलिब्रेटींसह चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. ...

Hruta Durgule : कलरफुल्ल!! हृता दुर्गुळेनं शेअर केले थायलंड ट्रिपचे फोटो, तुम्ही पाहिलेत का? - Marathi News | man udu udu jhal fame actress Hruta Durgule is on vacation in thailand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hruta Durgule : कलरफुल्ल!! हृता दुर्गुळेनं शेअर केले थायलंड ट्रिपचे फोटो, तुम्ही पाहिलेत का?

Hruta Durgule : 12 सप्टेंबरला हृताचा वाढदिवस झाला. या वाढदिवसाचं सेलिब्रेशन कुठे झालं तर दूर थायलंडमध्ये. होय, नवरा प्रतीकसोबत ती थेट थायलंडला पोहोचली. आता या ट्रिपचे फोटो समोर आले आहेत... ...

हृता दुर्गुळेचा 'टाइमपास ३' 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार भेटीला - Marathi News | Hruta Durgule's 'Timepass 3' will be coming to 'Ya' OTT platform | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृता दुर्गुळेचा 'टाइमपास ३' 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार भेटीला

Timepass 3 :अभिनेता प्रथमेश परब आणि हृता दुर्गुळेचा टाइमपास ३ चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

'मन उडू उडू झालं' मालिकेनंतर दीपू आणि इंद्रा दिसणार पुन्हा एकत्र, चाहते झाले खूश्श! - Marathi News | Deepu and Indra will be seen together again after the series 'Man Udu Udu Jala', fans are happy! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मन उडू उडू झालं' मालिकेनंतर दीपू आणि इंद्रा दिसणार पुन्हा एकत्र, चाहते झाले खूश्श!

Ajinkya Raut And Hruta Durgule:अजिंक्य राऊत आणि हृता दुर्गुळेच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. लवकरच ते दोघे एकत्र काम करताना दिसणार आहेत. मात्र यावेळी ते मालिकेत नाही तर चित्रपटात दिसणार आहेत. ...

हृता दुर्गुळेच्या वाढदिवसानिमित्त पती प्रतिक शहाने लिहिलेली खास पोस्ट, म्हणाला- जसजसे आपण... - Marathi News | Hruta Durgule husband Prateek Shah share for her special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृता दुर्गुळेच्या वाढदिवसानिमित्त पती प्रतिक शहाने लिहिलेली खास पोस्ट, म्हणाला- जसजसे आपण...

महाराष्ट्राची क्रश असलेल्या ह्रता दुर्गुळेचा आज वाढदिवस साजरा करते आहे. त्यानिमित्त तिचा पती प्रतिक शहाने एक रोमाँटिक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे, ...

थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर ह्रता दुर्गुळेचा 'टाईमपास ३' येणार OTT वर - Marathi News | Hruta Durgule's 'Timepass 3' is coming to OTT after making a splash in the theatres | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर ह्रता दुर्गुळेचा 'टाईमपास ३' येणार OTT वर

Timepass 3: रवी जाधव दिग्दर्शित टाईमपास ३ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

Hruta Durgule : एक बॉटल, दोन ग्लास...; हृता दुर्गुळेचा ‘फर्स्टक्लास’ उखाणा ऐकला का? - Marathi News | marathi actress Hruta Durgule ukhana video viral zee marathi bus bai bus show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hruta Durgule : एक बॉटल, दोन ग्लास...; हृता दुर्गुळेचा ‘फर्स्टक्लास’ उखाणा ऐकला का?

Hruta Durgule : उखाणा घेतानाचा हृता दुर्गुळेचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. ...

हृता दुर्गुळेनं सिनेइंडस्ट्रीबाबत केला धक्कादायक खुलासा, म्हणाली - 'सिनेमातील कलाकार...' - Marathi News | Hruta Durgule made a shocking revelation about the cine industry, said - the actors in the cinema... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृता दुर्गुळेनं सिनेइंडस्ट्रीबाबत केला धक्कादायक खुलासा, म्हणाली - 'सिनेमातील कलाकार...'

बस बाई बस (Bas Bai Bas) कार्यक्रमात या आठवड्यात महाराष्ट्राची क्रश अर्थात अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) पाहायला मिळणार आहे. ...