होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
ऋता दूर्गुळे, मराठी बातम्या FOLLOW Hruta durgule, Latest Marathi News
Hrutha durgule: नुकतीच हृताची पहिली मंगळागौर पार पडली असून तिच्या सासूबाईंनी तिला 'बस बाई बस'च्या मंचावर हे खास सरप्राइज दिलं. ...
ऋता दुर्गुळे आणि शिवानी बावकरचं 'अरुंधती' या तिघींमधील 'हे' कनेक्शन ऐकल्यावर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. ...
Man Udu Udu Jhala : ‘मन उडू उडू झालं’ मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला आणि सगळेच भावुक झालेत. केवळ कलाकारच नाही तर प्रेक्षकही भावुक झालेत. अगदी काही प्रेक्षकांना अश्रू अनावर झालेत. ...
ह्रता आणि तिच्या सासूबाईंमध्ये खास बॉन्डिंग आहे. टाइमपास 3 च्या प्रीमियरदरम्यान ते सगळ्यांना दिसले होते. ...
Timepass 3 box office collection : ‘टाइमपास’ हा सिनेमा तुफान गाजला. यानंतर आलेला ‘टाइमपास 2’ सुद्धा हिट झाला. आता या फ्रेन्चाइजीचा ‘टाइमपास 3’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटालाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. ...
Timepass 3 : 400 स्क्रिन्स आणि 10000 शोजसह ‘टाईमपास 3’ प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पहिल्या दिवशी हा चित्रपट काय जादू दाखवणार, हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल तर त्याचे आकडे आले आहेत. ...
Timepass 3: अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे यांचा टाइमपास ३ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. ...
Timepass 3 movie review: दगडूच्या हृदयाला तोडून प्राजू निघून गेल्यानंतर तब्बल चार वर्षांनी घडतो तो म्हणजे 'टाईमपास 3'. ...