लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऋता दूर्गुळे

ऋता दूर्गुळे, मराठी बातम्या

Hruta durgule, Latest Marathi News

प्रतीक्षा संपली ! 'टाइमपास ३' मधील धम्माल ‘वाघाची डरकाळी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Marathi movie 'Timepass 3' movie 'Waghachi Derakali' song release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रतीक्षा संपली ! 'टाइमपास ३' मधील धम्माल ‘वाघाची डरकाळी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

टाइमपासच्या यापूर्वीच्या दोन्ही भागातील गाणी विशेष लोकप्रिय झाली होती. टाइमपास ३ मधील ‘वाघाची डरकाळी’गाण्याची वाट प्रेक्षक आतुरतेने बघत होते. ...

Timepass 3: ह्रता आणि प्रथमेशची भन्नाट केमिस्ट्री 'टाइमपास ३'मधलं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | The amazing chemistry of Hrata and Prathamesh released a new song from 'Timepass 3' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Timepass 3: ह्रता आणि प्रथमेशची भन्नाट केमिस्ट्री 'टाइमपास ३'मधलं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Timepass 3: 'टाइमपास ३ बद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. ही उत्सुकता अधिक वाढविण्यासाठी आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. ...

Video: साळगांवकरांचा स्वॅग; इंद्राच्या लग्नात कुटुंबीयांनी केला रावडी डान्स - Marathi News | marathi tv serial man udu udu zhala fame actors dance video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: साळगांवकरांचा स्वॅग; इंद्राच्या लग्नात कुटुंबीयांनी केला रावडी डान्स

Man udu udu zhala: सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये संपूर्ण साळगावकर कुटुंबीय चला जाता हूँ या गाण्यावर बिंधास्त डान्स करताना दिसत आहेत. ...

हृताचा प्रतिकसोबतचा Unseen व्हिडीओ व्हायरल; लग्नापूर्वी अन् लग्नानंतरचा प्रवास थोडक्यात केला शेअर - Marathi News | marathi actress hruta durgule and husband prateek shah romantic video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर हृता पुन्हा पडली प्रेमात; प्रतिकसोबतचा Unseen व्हिडीओ केला शेअर

Hruta durgule: या व्हिडीओमध्ये त्यांच्या अफेअरपासून ते लग्नापर्यंत आणि हनीमूनचे काही निवडक फोटो, व्हिडीओ यांचा कोलाज करण्यात आला आहे. ...

Exclusive: 'मन उडू उडू झालं' मालिका घेतेय प्रेक्षकांचा निरोप, त्यावर दिपू उर्फ हृता दुर्गुळे म्हणाली... - Marathi News | Exclusive: 'Mann Udu Udu Jala' series is saying goodbye to the audience, Dipu aka Hritha Durgule said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: 'मन उडू उडू झालं' मालिका घेतेय प्रेक्षकांचा निरोप, त्यावर दिपू उर्फ हृता दुर्गुळे म्हणाली...

Man Udu Udu Jhala: 'मन उडू उडू झालं' या मालिकेतील इंद्रा आणि दिपू केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. मात्र, आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समजते आहे. ...

लग्नानंतर 'या' व्यक्तीने हृताला गिफ्ट केली अंगठी; अभिनेत्रीसाठी ही भेटवस्तू ठरतीये खास - Marathi News | fan give special gift for actress hruta durgule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर 'या' व्यक्तीने हृताला गिफ्ट केली अंगठी; अभिनेत्रीसाठी ही भेटवस्तू ठरतीये खास

Hruta durgule: या व्यक्तीने तिला अनन्या या नावाची खास अंगठी भेट देत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे हे गिफ्ट पाहून हृता भारावून गेली आहे. ...

Hruta Durgule: हृता दुर्गुळेनं नवऱ्याच्या सांगण्यावरून ‘मन उडू उडू झालं’ मालिका सोडली? वाचा, अभिनेत्री काय म्हणाली - Marathi News | marathi actress Hruta Durgule husband get troll after she left Man Udu Udu Zhala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतानं नवऱ्याच्या सांगण्यावरून ‘मन उडू उडू झालं’ मालिका सोडली? वाचा, अभिनेत्री काय म्हणाली

Hruta Durgule: सलग दोन मोठ्या प्रोजेक्टमधून बाहेर पडल्यामुळे हृताला लोकांनी ट्रोल करायला सुरूवात केली आहे. हृताने पती प्रतिक शाह याच्या सांगण्यावरून हे दोन मोठे प्रोजेक्ट सोडल्याचा आरोपही नेटकऱ्यांनी केला आहे... ...

Timepass 3 Trailer : दगडू पालवीची गोष्ट झक्कास ! पुन्हा एकदा होणार फुल्ल टाइमपास ! - Marathi News | Timepass 3 Trailer: Check out the story of Dagdu Palvi! Full time pass once again! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Timepass 3 Trailer : दगडू पालवीची गोष्ट झक्कास ! पुन्हा एकदा होणार फुल्ल टाइमपास !

Timepass 3: 'टाइमपास ३'चा धमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...