लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

पिंपरीतील धक्कादायक घटना! सीआरपीएफ जवानाने संपवलं जीवन - Marathi News | Shocking incident in Pimpri CRPF jawan ends his life | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील धक्कादायक घटना! सीआरपीएफ जवानाने संपवलं जीवन

अमरीशकुमार हे सीआरपीएफमध्ये पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते ...

न्यूमोनिया हा एक सामान्य आजार; काळजी न घेतल्यास ठरू शकतो जीवघेणा - Marathi News | Pneumonia is a common disease It can be fatal if not taken care of | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :न्यूमोनिया हा एक सामान्य आजार; काळजी न घेतल्यास ठरू शकतो जीवघेणा

न्यूमोनिया हा व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे होणारा श्वसन संक्रमण ...

Lumpy Virus: बैलपोळ्यावर लम्पी आजाराचे सावट; यंदाही ना मिरवणूक, ना शर्यती..., - Marathi News | Lumpy disease in the bailpola this year neither procession nor race | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lumpy Virus: बैलपोळ्यावर लम्पी आजाराचे सावट; यंदाही ना मिरवणूक, ना शर्यती...,

लम्पीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने बैलपोळा साधेपणाने साजरा करण्याचा आदेश जारी केला आहे ...

आरोग्यास हानिकारक प्रकल्प आमच्याच माथी का? पुण्यात प्राण्यांच्या हॉस्पिटलला 'त्या' भागातील नागरिकांचा विरोध - Marathi News | Health harmful project on us Citizens of area protest against animal hospital in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोग्यास हानिकारक प्रकल्प आमच्याच माथी का? पुण्यात प्राण्यांच्या हॉस्पिटलला 'त्या' भागातील नागरिकांचा विरोध

सर्व माजी नगरसेवकांनी या प्रकल्पास विरोध करण्यासाठी हालचाली चालू केल्या आहेत ...

आठ वारसांनी कोविडचे ५० हजार केले परत! ६३ जणांची प्रतीक्षा - Marathi News | Eight heirs returned 50 thousand of Kovid in nashik! Waiting for 63 people | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आठ वारसांनी कोविडचे ५० हजार केले परत! ६३ जणांची प्रतीक्षा

इतरांचा मिळेना प्रतिसाद : अजूनही ६३ जणांची प्रतीक्षा ...

डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयाकडून महिला रुग्णाची हेळसांड, 2 तासानंतर मिळाली रुग्णवाहिका - Marathi News | Ambulance received after 2 hours after patient from Shastri Nagar Hospital in Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयाकडून महिला रुग्णाची हेळसांड, 2 तासानंतर मिळाली रुग्णवाहिका

डोंबिवली पश्चिमेतील नेमाडे गल्लीत राहणाऱ्या सारिका मालाडकर या ६२ वर्षीय महिला मणक्याच्या आजाराने त्रस्त आहेत. ...

राज्यातील लम्पी रोखण्यासाठी सरकार अपयशी; पशुवैदयकीय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवस्थापन सेवा संघाचा आरोप - Marathi News | Government failure to prevent lumpy in the state; Charge of Veterinary, Animal Husbandry, Dairy Management Services Union | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील लम्पी रोखण्यासाठी सरकार अपयशी; पशुवैदयकीय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवस्थापन सेवा संघाचा आरोप

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विदयापिठाने औषोधोपचारासंबंधी या रोगावरील निश्चित केलेल्या प्रोटोकोल प्रमाणे औषधांचा व प्रतिकार शक्तीवर्धक औषधांचा साठा केला असता तर आजची गंभीर अवस्था निर्माण झाली नसती. ...

डोंबिवलीतील स्फोटात जखमी झालेल्या ५ वर्षीय चिमुकल्या रियांशला डिस्चार्ज - Marathi News | 5-year-old Riansh, who was injured in the Dombivli blast, has been discharged | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीतील स्फोटात जखमी झालेल्या ५ वर्षीय चिमुकल्या रियांशला डिस्चार्ज

डोंबिवलीतील स्फोटात जखमी झालेल्या ५ वर्षीय चिमुकल्या रियांशला डिस्चार्ज मिळाला आहे.  ...