लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

धक्कादायक! अचानक प्रियकर झाला बेपत्ता; संतापलेल्या प्रेयसीने मुलाच्या आईवर केला जीवघेणा हल्ला - Marathi News | Girlfriend fatally attacks her boyfriend's mother in Gwalior, Madhya Pradesh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अचानक प्रियकर झाला बेपत्ता; संतापलेल्या प्रेयसीने मुलाच्या आईवर केला जीवघेणा हल्ला

मध्य प्रदेशातील ग्वालियर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

ट्रान्सप्लांट झाले नाही तर माझ्या मुलाकडे जगण्यासाठी काही दिवसच राहतील...! मदतीसाठी आईची आर्त हाक - Marathi News | without a transplant my son will have only a few days to live Mother's call for the help | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ट्रान्सप्लांट झाले नाही तर माझ्या मुलाकडे जगण्यासाठी काही दिवसच राहतील...! मदतीसाठी आईची आर्त हाक

वृषांकने चौथीच्या वर्गात प्रवेश घेतला आणि तो आजारी पडला. यानंतर आम्ही डॉक्टरांकडे बऱ्याच चकरा मारल्या. मात्र, डॉक्टरही त्याच्या आजाराचे कारण शोधू शकले नाहीत. आता त्याचे लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यासाठी जवळपास १० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. ...

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात; एकाने गमावला जीव, दुसरा गंभीर जखमी - Marathi News | Accidents due to loss of control of two wheeler One killed the village the other seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात; एकाने गमावला जीव, दुसरा गंभीर जखमी

दुचाकीचालकाचा तोल जाऊन तो खाली पडला आणि त्याचवेळी पाठीमागून येणारा टेम्पो त्याच्या डोक्यावरून गेला ...

बारा तासांत चालू लागले आजोबा; खुब्याच्या सांध्याची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी - Marathi News | Grandfather started walking in twelve hours; A difficult ankle joint surgery was successful | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारा तासांत चालू लागले आजोबा; खुब्याच्या सांध्याची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी

आता आजोबांची प्रकृती स्थिर असून त्यांना पुन्हा पूर्ववत आयुष्य जगता येत आहे. ...

डोक्याला दुखापत, ४ टाके पडले; अपघातानंतर बच्चू कडूंचं कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | Head injury, 4 stitches, Bachu Kadu's important appeal to activists after the accident | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डोक्याला दुखापत, ४ टाके पडले; अपघातानंतर बच्चू कडूंचं कार्यकर्त्यांना आवाहन

शहरातील कठोरा नाका परिसरातील आराधना चौकात आमदार कडू यांचा हा अपघात आज बुधवारी सकाळी घडला. ...

नायडू रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प हलवणार; रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता - Marathi News | Naidu to move hospital oxygen project Potential for patient inconvenience | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नायडू रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प हलवणार; रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता

ऑक्सिजन प्रकल्पासाठी सव्वातीन कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे ...

ऑपरेशनच्या वेळी गरम पाण्याची पिशवी लिक झाल्याने रुग्ण भाजला; पुण्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | A hot water bag leaked during an operation and the patient was burned; Kind of shocking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑपरेशनच्या वेळी गरम पाण्याची पिशवी लिक झाल्याने रुग्ण भाजला; पुण्यातील धक्कादायक प्रकार

इनलॅक्स अँड बुधरानी हॉस्पिटलमधील डॉक्टरांसह स्टाफवर गुन्हा दाखल ...

कल्याण नगर महामार्गावर म्हशी घेऊन जाणारा टेम्पो पलटी; ८ म्हशींचा जागीच मृत्यू, २ गंभीर जखमी - Marathi News | A tempo carrying a buffalo overturned on the Kalyan Nagar highway; 8 buffaloes died on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कल्याण नगर महामार्गावर म्हशी घेऊन जाणारा टेम्पो पलटी; ८ म्हशींचा जागीच मृत्यू, २ गंभीर जखमी

दोन म्हशी गंभीर जखमी असून चालकासह दोघे जण जखमी ...