लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

Pune Crime: पुण्यात बापानेच घोटला 28 वर्षीय मुलाचा गळा, कारण वाचून बसेल धक्का... - Marathi News | Pune Crime: 28-year-old boy was strangled by his father in Pune, because it will be shocking to read... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: पुण्यात बापानेच घोटला 28 वर्षीय मुलाचा गळा, कारण वाचून बसेल धक्का...

डोक्याला मार लागल्याने तरुण अंथरुणाला खिळून होता ...

शिरुरच्या बैलगाडा शर्यतीत दुर्दैवी घटना; बैलाचे शिंग पोटात घुसून तरुणाचा मृत्यू - Marathi News | Misfortunes in Shirur bullock cart race A young man died after a bull's horn penetrated his stomach | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरुरच्या बैलगाडा शर्यतीत दुर्दैवी घटना; बैलाचे शिंग पोटात घुसून तरुणाचा मृत्यू

तरुणाच्या मृत्यूची वार्ता शिरूर तालुक्यात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली ...

यात्रेसाठी निघालेल्या सख्ख्या भावांवर काळाचा घाला; भीषण अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Add time to the many brothers who set out for the pilgrimage Two died in a terrible accident on the Pune-Solapur national highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यात्रेसाठी निघालेल्या सख्ख्या भावांवर काळाचा घाला; भीषण अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू

एक भाऊ सातवीत तर दुसरा तिसरीत शिकत होता ...

डेव्हिड धवन यांच्यावर पार पडली अँजिओप्लास्टी, संपूर्ण कुटुंब करतंय देखभाल; प्रकृतीत सुधारणा - Marathi News | david dhawan gone through angioplasty now family is taking care of him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डेव्हिड धवन यांच्यावर पार पडली अँजिओप्लास्टी, संपूर्ण कुटुंब करतंय देखभाल; प्रकृतीत सुधारणा

डेव्हिड धवन अगदी रेग्युलर डाएट फॉलो करतात. तसेच आपल्या आरोग्याची काळजी घेतात. ...

रुग्णाच्या मृत्यूनंतर गळ्यातील सोनसाखळी लंपास; खासगी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Lumpas, a gold chain around the neck after the death of the patient; Shocking type of private hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुग्णाच्या मृत्यूनंतर गळ्यातील सोनसाखळी लंपास; खासगी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

रुग्णालयातील वाॅर्डबाॅयने ७० हजारांची सोनसाखळी चोरून नेल्याचे उघडकीस ...

अखेर रुग्णांना न्याय मिळणार! खासगी हॉस्पिटलच्या नियमबाह्य कृत्यांबाबत 'या' नंबरवर संपर्क साधा - Marathi News | Finally patients will get justice Contact this number regarding illegal activities of private hospitals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर रुग्णांना न्याय मिळणार! खासगी हॉस्पिटलच्या नियमबाह्य कृत्यांबाबत 'या' नंबरवर संपर्क साधा

खाजगी हॉस्पिटलमधील वाढीव बिल, रुग्ण हक्कांची पायमल्ली, दरपत्रके आदी नियमबाह्य कृत्यांबद्दल तक्रार नोंदवता येणार ...

जगातील सर्वात विषारी ऑक्‍टोपसनं मह‍िलेला दोन वेळा घेतला चावा, मग जे घडलं ते पाहून सायंटिस्‍टही अवाक - Marathi News | World's Most Venomous blue ringed octopus Bites Woman Twice in new south wales at australia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात विषारी ऑक्‍टोपसनं मह‍िलेला दोन वेळा घेतला चावा, मग जे घडलं ते पाहून सायंटिस्‍टही अवाक

एक थेंब विषात एका मिनिटांत 26 लोकांना मारण्याची क्षमता...; सायनाईडपेक्षाही 1000 पट घातक ...

चिमुकलीचा खांद्यापासून तुटलेला हात जोडला; डॉक्टरांचं मोठं यश, कुटुंबीयांस आनंदाश्रू - Marathi News | Doctor's breakthrough, toddler's broken arm attached at shoulder; Tears of joy for the relatives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिमुकलीचा खांद्यापासून तुटलेला हात जोडला; डॉक्टरांचं मोठं यश, कुटुंबीयांस आनंदाश्रू

नर्व रीकंस्ट्रक्शन आणि मांस पेशींची लहानशी सर्जरी केल्यानंतर हाताच्या बोटांची गतीदेखील पूर्वीप्रमाणे होईल ...