लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

उपचारात हयगय करणाऱ्या डॉक्टरला पाच लाखांचा दंड - Marathi News | A fine of five lakhs to a doctor who causes loss in treatment | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उपचारात हयगय करणाऱ्या डॉक्टरला पाच लाखांचा दंड

उपचारात हयगय केल्याने राठोड यांची प्रकृती बिघडल्याने राठोड यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार केली.  ...

गर्भधारणा, प्रसूती व बालकांचे लसीकरण हाेणार एकाच छताखाली - Marathi News | Pregnancy, delivery and immunization of children will be under one roof | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गर्भधारणा, प्रसूती व बालकांचे लसीकरण हाेणार एकाच छताखाली

पुणे शहरातील कमला नेहरू हाॅस्पिटलमध्ये हे केंद्र सुरु होणार ...

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; जम्बो कोविड सेंटर प्रकरणी सुजीत पाटकरसह चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Sanjay Raut's Trouble Rises; A case has been registered against Sujit Patkar and four others in the Jumbo Covid Center case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; जम्बो कोविड सेंटर प्रकरणी सुजीत पाटकरसह चौघांवर गुन्हा दाखल

संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांना पुण्यातील अभियांत्रिकी कॉलेजच्या मैदानावर उभारलेल्या कोवीड जंबो सेंटरचे कत्रांट दिले होते ...

छकुल्याला झालंय तरी काय, लगेच निदान होणार! - Marathi News | Whatever happened to Kids it will be diagnosed immediately in Nair Hospital Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छकुल्याला झालंय तरी काय, लगेच निदान होणार!

नायर रुग्णालयात येणार जेनेटिक सेंटर ...

भिवंडीत नर्स चालवीत असलेले हॉस्पिटल केले सिल बंद  - Marathi News | A nurse-run hospital in Bhiwandi was sealed off | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत नर्स चालवीत असलेले हॉस्पिटल केले सिल बंद 

भिवंडी पालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या नेतृत्वा खाली आरोग्य विभागाचे उपायुक्त दीपक झिंजाड ,वैद्यकीय अधिकारी डॉ जयवंत धुळे यांच्या तक्रार निवारण समितीने शहरातील रुग्णालयांची नोंदणी कागदपत्र तपासणी सुरु करून कारवाईचा बडगा उचलला आहे. ...

खारघरमधील दुर्घटनेत विरार येथील श्री सदस्याचा उपचारादरम्यान मृत्यू; मृतांचा आकडा 14 - Marathi News | In the accident in Kharghar, a member from Virar died during treatment the death toll is 14 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरमधील दुर्घटनेत विरार येथील श्री सदस्याचा उपचारादरम्यान मृत्यू; मृतांचा आकडा 14

अद्यापही सात जणांवर तीन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...

गोमेकॉत आता ६ महिन्यात यकृतरोपण शस्त्रक्रियाही - Marathi News | now 6 months liver transplant surgery Goa Medical College | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमेकॉत आता ६ महिन्यात यकृतरोपण शस्त्रक्रियाही

सुपर स्पेशलिटी सेवेत आणखी एक सुविधा जोडताना ६ महिन्यात यकृत रोपण शस्त्रक्रियाही सुरू केल्या जातील.  ...

दोन दुचाकी दरम्यान झालेल्या अपघातात एक युवक जखमी  - Marathi News | A youth injured in an accident between two bikes | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दोन दुचाकी दरम्यान झालेल्या अपघातात एक युवक जखमी 

संबंधित व्यक्तीला उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे... ...