लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

आमदार प्रकाश सोळंकेंना धक्का; रत्नसुंदर मेमोरियल हॉस्पिटलचा परवाना कायमस्वरूपी रद्द - Marathi News | Shock to MLA Prakash Solanka; License of Ratnasundar Memorial Hospital permanently cancelled | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमदार प्रकाश सोळंकेंना धक्का; रत्नसुंदर मेमोरियल हॉस्पिटलचा परवाना कायमस्वरूपी रद्द

इमारत अपूर्ण असतानाही हॉस्पिटलच्या नावाने घेतला होता १०० बेडचा परवाना ...

आता श्रीमंत असो की गरीब, सर्वांनाच ५ लाखांपर्यंत मोफत उपचार - Marathi News | Now free treatment up to 5 lakhs for all, whether rich or poor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता श्रीमंत असो की गरीब, सर्वांनाच ५ लाखांपर्यंत मोफत उपचार

जे रेशन घेत नाहीत अथवा ज्यांनी रेशनकार्डच काढलेले नाही, त्यांना आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी दाखला (अधिवास प्रमाणपत्र) आवश्यक आहे. ...

कोल्हापुरातील शेंडा पार्कमध्ये ११०० बेडच्या हॉस्पिटलला प्रशासकीय मंजूरी - Marathi News | Administrative approval for 1100 bed hospital in Shenda Park Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील शेंडा पार्कमध्ये ११०० बेडच्या हॉस्पिटलला प्रशासकीय मंजूरी

तीस एकरात होणार सुसज्ज हॉस्पिटल, मंत्री मुश्रीफ यांनी केले प्रयत्न ...

सुविधा नाहीत; त्यात डॉक्टरांच्या बदल्या, कामगार रुग्णालयात मोठी गैरसोय - Marathi News | No facilities; There are transfers of doctors, great inconvenience in workers' hospitals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुविधा नाहीत; त्यात डॉक्टरांच्या बदल्या, कामगार रुग्णालयात मोठी गैरसोय

Mumbai: अंधेरी पूर्व एमआयडीसी येथील ईएसआयसी (कामगार) रुग्णालयात अनेक सुविधांची वानवा दिसून येत आहे. त्यातच डॉक्टरांची सरसकट बदली केल्यामुळे सध्या रुग्णांचे हाल होत आहेत. ...

सुविधा नाहीत; त्यात डॉक्टरांच्या बदल्या, कामगार रुग्णालयात मोठी गैरसोय - Marathi News | no facilities there are transfers of doctors in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुविधा नाहीत; त्यात डॉक्टरांच्या बदल्या, कामगार रुग्णालयात मोठी गैरसोय

अंधेरी पूर्व एमआयडीसी येथील ईएसआयसी (कामगार) रुग्णालयात अनेक सुविधांची वानवा दिसून येत आहे. ...

दाट धुक्याने पुणे - नाशिक महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी - Marathi News | Fatal accident on Pune Nashik highway due to dense fog Three dead three seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दाट धुक्याने पुणे - नाशिक महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

पहाटे पाचच्या सुमारास दाट धोक्यामुळे पुढील अंदाज न आल्यामुळे क्रुझरची जोरदार धडक ...

स्मोकर्सच्या बाजूला थांबल्यानेही होतो कर्करोग; तज्ज्ञांचे मत, डॅाक्टर म्हणतात धूम्रपान टाळा - Marathi News | Staying beside smokers also causes cancer Expert opinion doctors say avoid smoking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मोकर्सच्या बाजूला थांबल्यानेही होतो कर्करोग; तज्ज्ञांचे मत, डॅाक्टर म्हणतात धूम्रपान टाळा

फुप्फुसाच्या कॅन्सरने दगावणारे अंदाजे ८० टक्के रुग्ण हे धूम्रपान करणारेच असतात ...

आता आरोग्य केंद्रे ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर’ म्हणून ओळखणार, पण सेवा-सुविधांचे काय? - Marathi News | Now health centers will be known as 'Ayushyaman Arogya Mandir', but what about services and facilities? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता आरोग्य केंद्रे ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर’ म्हणून ओळखणार, पण सेवा-सुविधांचे काय?

नावे बदलली जातील. पण, या केंद्रांतील आरोग्य सेवा- सुविधांचे काय, असा प्रश्न जाणकारांनी उपस्थित केला आहे. ...