सध्या लसीकरण पूर्णत: मंदावले आहे. कोरोना ओसरल्याने शासकीय केंद्रेही रिकामी पडली आहेत. या स्थितीत खासगी रुग्णालयांत विकतची लस कोण टोचून घेणार? असा प्रश्न आहे. ...
सरकारला जाग यावी, त्यासाठी हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचं आम्ही ठरवलं असल्याचं महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघाचे मुंबई अध्यक्ष डाॅ. सचिन यांनी सांगितले. ...
कुमनार येथील कुंडरी कमलेश पुंगाटी या २५ वर्षीय गरोदर मातेच्या बाळंतपणासाठी या गावात रस्ते नसल्याने तिला खाटेवर झुला बनवून तब्बल १८ किलोमीटर अंतर पायपीट करुन लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणावे लागले. ...
Infant Found in Nagpur : बुधवारी दुपारी लकडगंजच्या गरोबा मैदान येथील देवडिया हॉस्पिटलजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सहा अर्भक तसेच बायोमेडिकल वेस्ट मिळाल्यामुळे खळबळ उडाली होती. ...
हॉस्पिटलमधील बायो वेस्ट संकलन व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. असे असूनही सनफ्लॉवर हॉस्पिटलमधील बायो वेस्ट सामान्य कचऱ्यात टाकत असल्याचे आढळून आले. ...