लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

गरोदर माता, भगिनींनी तुमचं काय घोडं मारलंय?, कोल्हापुरात शासकीय रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन्स बंद - Marathi News | Sonography machines in Kolhapur government hospital closed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गरोदर माता, भगिनींनी तुमचं काय घोडं मारलंय?, कोल्हापुरात शासकीय रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन्स बंद

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी काल, शुक्रवारी (दि.२) विषय काढल्यानंतर आता याची चर्चा सुरू झाली आहे ...

देशात काेराेना मृत्यूपंथाला; साथ हद्दपार होण्याच्या मार्गावर - Marathi News | Corona death cult in the country; On the verge of deportation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात काेराेना मृत्यूपंथाला; साथ हद्दपार होण्याच्या मार्गावर

साथ हद्दपार होण्याच्या मार्गावर, मात्र दुष्परिणामांचा तडाखा कायम, मेंदूच्या विकासाचा वेग वाढल्याने तरूणाईला अकाली वृद्धत्वाचा विळखा ...

AUS vs WI, Ricky Ponting: लाईव्ह सामन्यात कॉमेंट्री करताना रिकी पाँटिंगची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल! - Marathi News | during AUS vs WI test match Former Australia skipper Ricky Ponting taken to hospital after heart scared while commentating  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लाईव्ह सामन्यात कॉमेंट्री करताना रिकी पाँटिंगची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल!

रिकी पाँटिंगची लाईव्ह सामन्यात कॉमेंट्री करताना अचानक तब्येत बिघडली. ...

"नागरिकांच्या आरोग्याची काळजी ही तुमची जबाबदारी; कुठल्याही प्रकारची हयगय खपवून घेणार नाही" - Marathi News | Health Minister Tanaji Sawant visit to Amravati, reviewed the health department, directed the medical officers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"नागरिकांच्या आरोग्याची काळजी ही तुमची जबाबदारी; कुठल्याही प्रकारची हयगय खपवून घेणार नाही"

नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्या तुम्ही त्यांच्यासाठी देव आहात - आरोग्य मंत्री तानाजी सावंत ...

..मग सेवा करायचे विसरून जाता, आरोग्य राज्यमंत्र्यांनी डॉक्टरांना सुनावले खडेबोल - Marathi News | Union Minister of State for Health Dr Bharti Pawar spoke harshly to the doctor | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..मग सेवा करायचे विसरून जाता, आरोग्य राज्यमंत्र्यांनी डॉक्टरांना सुनावले खडेबोल

प्रत्येकाला शहरात थांबायचे असेल तर मग ग्रामीण भागात काम कोण करणार? ...

Jubin Nautiyal: बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालला झाली गंभीर दुखापत, रुग्णालयात उपचार सुरु - Marathi News | Singer Jubin Nautiyal injured in accident rushed to hospital in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jubin Nautiyal: बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालला झाली गंभीर दुखापत, रुग्णालयात उपचार सुरु

कबीर सिंग , मरजावां आणि बजरंगी भाईजान यासारख्या चित्रपटांतील  गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा बॉलिवूड सिंगर जुबिन नौटियालचा अपघात झाला आहे. ...

हद्द झाली राव; आवाजाचा त्रास होतो म्हणून 'ती'ने रुममेटचा व्हेंटिलेटरच बंद करून टाकला! - Marathi News | horrible 72-year-old woman turns off roommate’s ventilator, arrested in germany; reason Annoyed by its sound | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हद्द झाली राव; आवाजाचा त्रास होतो म्हणून 'ती'ने रुममेटचा व्हेंटिलेटरच बंद करून टाकला!

एखादा व्हेंटिलेटरवर असेल तर त्याचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टर आणि तो बरा होण्यासाठी कुटुंबीय, मित्र प्रयत्न करत असतात. ...

Breast Cancer: ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’, पुण्यात स्तनाच्या कर्करोगाचे ४८४ संशयित - Marathi News | Mother is safe home is safe 484 suspected of breast cancer in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Breast Cancer: ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’, पुण्यात स्तनाच्या कर्करोगाचे ४८४ संशयित

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे हे अभियान राबविले जात असून, यात जिल्ह्यातील प्रत्येक महिलेची आरोग्य तपासणी करण्यावर भर दिला आहे ...