लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप; सिव्हीलमध्ये नातेवाईकांचा ठिय्या, कारवाईची मागणी - Marathi News | Woman dies after delivery, doctors accused of negligence in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप; सिव्हीलमध्ये नातेवाईकांचा ठिय्या, कारवाईची मागणी

अधिष्ठाता यांनी संपूर्ण प्रकाराची माहिती घेवून चौकशी करतो आणि धुळे येथे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याच्या सूचना केल्यानंतर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली. नंतर मृतदेह धुळ्याकडे रवाना करण्यात आला. ...

अतिदक्षता विभागातच तंत्र मंत्राद्वारे रुग्णावर उपचाराचा प्रयत्न, सांगली जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार -video - Marathi News | Trying to treat the patient through tantra mantra in the hospital itself, Shocking type in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अतिदक्षता विभागातच तंत्र मंत्राद्वारे रुग्णावर उपचाराचा प्रयत्न, सांगली जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार -video

या प्रकाराला डॉक्टरांनी विरोध केला असता त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न ...

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील कामकाज होणार ठप्प, ६ महिन्यापासूचे मानधन रखडले - Marathi News | Work in Ulhasnagar Central Hospital will be halted salary stopped for 6 months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील कामकाज होणार ठप्प, ६ महिन्यापासूचे मानधन रखडले

ऑन-कॉल बेसिसवरील १६ डॉक्टरांचे कामबंदची भूमिका ...

शस्त्रक्रियेसाठी आठ तास थांबविले हृदयाचे कार्य - Marathi News | The heart stopped working for eight hours for surgery kem hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शस्त्रक्रियेसाठी आठ तास थांबविले हृदयाचे कार्य

केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी आठ तास शस्त्रक्रिया करून रुग्णाला जीवनदान दिले आहे.  ...

गरीब रुग्णांसाठी ‘गुड न्यूज’! कामा हॉस्पिटल करणार ‘टेस्टट्यूब बेबी’साठी मोफत उपचार - Marathi News | Good news for poor patients Kama Hospital will provide free treatment for test tube babies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गरीब रुग्णांसाठी ‘गुड न्यूज’! कामा हॉस्पिटल करणार ‘टेस्टट्यूब बेबी’साठी मोफत उपचार

नवीन वर्षात जून महिन्यात हे केंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे आत गरिबांनाही ‘गुड न्यूज’ मिळणार आहे. ...

कल्याणमध्ये महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी केली रुग्णालयाची तोडफोड; डॉक्टर आणि नर्सलाही केली बेदम मारहाण - Marathi News | After the death of the woman in Kalyan, the relatives vandalized the hospital  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी केली रुग्णालयाची तोडफोड

कल्याणमध्ये महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रूग्णालयाची तोडफोड केली.  ...

कोलोरेक्टल कर्करोग रुग्णांच्या मदतीसाठी २४ तास मोफत हेल्पलाइन, नवी मुंबईत मदतीसाठी ‘स्टोमा क्लिनिक’ - Marathi News | 24 hours free helpline for colorectal cancer patients, Stoma Clinic for help in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोलोरेक्टल कर्करोग रुग्णांच्या मदतीसाठी २४ तास मोफत हेल्पलाइन, नवी मुंबईत मदतीसाठी ‘स्टोमा क्लिनिक’

रोबोटिक सेवाचे सल्लागार डॉ. राजेश शिंदे यांनी तयार केलेला सीआरसी समर्थन गट हा महाराष्ट्रातील पहिलाच गट आहे आणि तो सर्व कोलोरेक्टल कर्करोग रुग्णांसाठी मोफत असणार आहे. ...

उपचारासाठी पैसे नाहीत? तर 'असा' करा अर्ज अन् मिळवा तीन लाखांपर्यंत मदत - Marathi News | No money for treatment? So apply 'Aasa' and get help up to three lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपचारासाठी पैसे नाहीत? तर 'असा' करा अर्ज अन् मिळवा तीन लाखांपर्यंत मदत

तीन लाखांपर्यंत मिळते मदत... ...