लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

Eye Infection: पुण्यातील सातारा रोड परिसरात आठवड्यात तब्बल १२ हजार जणांना डोळे आले - Marathi News | As many as 12,000 people got blinded in the Satara Road area of Pune in a week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eye Infection: पुण्यातील सातारा रोड परिसरात आठवड्यात तब्बल १२ हजार जणांना डोळे आले

डोळ्यांचा विषाणूजन्य संसर्ग हा सौम्य प्रकारचा संसर्ग असला तरी देखील याबाबत नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक ...

जे. जे.चे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अजूनही कागदावरच; तीन वर्षांत फक्त २५ टक्केच काम; वैद्यकीय शिक्षणमंत्री निर्णय घेणार - Marathi News | J. J.'s super specialty hospital still on paper; Only 25 percent work in three years; The Minister of Medical Education will take a decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे. जे.चे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अजूनही कागदावरच; तीन वर्षांत फक्त २५ टक्केच काम; वैद्यकीय शिक्षणमंत्री निर्णय घेणार

गेली अनेक वर्ष जे जे सुपरस्पेशालिटी रुग्णालयात सूर्य करण्याबाबत हालचाली सुरू होत्या. ...

साथीच्या आजारांशी लढाई सुरू, उपचारासाठी रुग्णांच्या  रांगा - Marathi News | fight against epidemics continues queue of patients for treatment in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :साथीच्या आजारांशी लढाई सुरू, उपचारासाठी रुग्णांच्या  रांगा

रुग्णालयांमधील गर्दी वाढली : सर्दी, खोकला तापाने नवी मुंबईकर त्रस्त. ...

ठरलं! सातारच्या मेडिकल कॉलेजला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव - Marathi News | Medical College of Satara named after Chhatrapati Sambhaji Maharaj | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ठरलं! सातारच्या मेडिकल कॉलेजला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

सातारा : सातारा शहरात राज्यातील आदर्शवत असे मेडिकल कॉलेज आणि ५०० खाटांचे रुग्णालय होत आहे. जिल्ह्यातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ... ...

औंध जिल्हा रुग्णालयाच्या खासगीकरणाला वेग; आरोग्य विभागाच्या अवर सचिवांनी मागवली माहिती - Marathi News | Speed up privatization of Aundh District Hospital; The information sought by the Under Secretary of the Department of Health | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औंध जिल्हा रुग्णालयाच्या खासगीकरणाला वेग; आरोग्य विभागाच्या अवर सचिवांनी मागवली माहिती

राज्य शासनाचे अवर सचिव अ. भि. माेरे यांनी हाॅस्पिटलची माहीती आराेग्य आयुक्त धीरज कुमार यांच्याकडे एका पत्राद्वारे मागितली आहे... ...

मृतांवर उपचार, एका नंबरवरून 10 लाख लोकांची नोंदणी; आयुष्मान भारत योजनेवर कॅगचा खुलासा - Marathi News | cag report on ayushman bharat yojna patients shown dead getting treatment lakhs of people registered on single number | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृतांवर उपचार, एका नंबरवरून 10 लाख लोकांची नोंदणी; आयुष्मान भारत योजनेवर कॅगचा खुलासा

देशातील गरजू नागरिकांना उपचार सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या आयुष्मान भारत योजनेत मोठा घोळ असल्याचं समोर आलं आहे. कॅगने याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे ...

सर्पदंश झालेल्या रुग्णाला बरे करण्यासाठी अघोरी उपचार! पालघरमधील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Aghori treatment to cure snakebite patient! Shocking video from Palghar goes viral | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सर्पदंश झालेल्या रुग्णाला बरे करण्यासाठी अघोरी उपचार! पालघरमधील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

तलासरी ग्रामीण रुग्णालयात सर्पदंश झालेल्या एका  इसमावर अंधश्रद्धेतून चक्क रुग्णालयातच अघोरी विद्या सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे . ...

फुर्रर फुर्रर! खेळतानाची चुक नडली, १४ वर्षीय मुलगा बोलला की वाजायची शिट्टीच - Marathi News | Furrar Furrar! There was mistake while playing, the 14-year-old boy spoke whistled blow | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फुर्रर फुर्रर! खेळतानाची चुक नडली, १४ वर्षीय मुलगा बोलला की वाजायची शिट्टीच

मोफत झाले उपचार; शासकीय रुग्णालय घाटीतील डाॅक्टरांनी केली वेदनेतून सुटका ...