परवडत नसलेल्या उसाच्या शेतीला पर्याय म्हणून पाच एकर क्षेत्रात लावलेल्या गोल्डन जातीच्या सीताफळाच्या बागेने कौठळी येथील दत्तात्रय करचे या युवा शेतकऱ्याला दहा वर्षांत लाखो रुपये मिळवून दिले आहेत. ...
महसूल मंडळांतर्गत बसविण्यात आलेल्या तापमापक यंत्राचे ट्रिगर कार्यान्वित न झाल्याने त्याचा फटका बागायतदारांना बसला आहे. यावर्षी ७८ कोटी ८५ लाख १९ हजार ५९० रुपयांचा परतावा जाहीर झाला आहे. ...
अवर्षणप्रवण भागात शेती करणे तसे आव्हानात्मक. मात्र, प्रयोगशीलता व सचोटीने दुष्काळी जत तालुक्यातील दशरथ सावंत या शेतकऱ्याने दिमाखदार भरारी घेतली आहे. ...
महिनाभर सतत पडत असलेल्या पावसाने द्राक्ष पीक छाटणी रखडली होती. सध्या एकाच वेळी द्राक्ष छाटण्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे एकाच वेळी पीक येणार व अपेक्षेप्रमाणे द्राक्ष दलाल दर पाडण्याची भीती व्यक्त होत आहे. ...
आष्टा येथील माजी उपनगराध्यक्ष धैर्यशील झुंजारराव शिंदे यांनी राजकारण, समाजकारण करीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केळी विदेशात निर्यात करत आहेत. एकरी ३५ ते ४० टन विक्रमी उत्पादन घेतले आहे. ...