नागपूर शहराचा वेगाने विकास होत आहे. लोकसंख्या २७ लाखांपेक्षा जास्त आहे. प्रत्येकाला हक्काचे घर हवे आहे. लोकमतच्या प्रॉपर्टी एक्स्पोमधून घर खरेदी करण्यास इच्छुक असलेल्यांना मार्गदर्शन आणि आर्थिक बचतीच्या योजनांचा नक्कीच फायदा मिळेल. सातत्याने आयोजन कर ...
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शेकडो शौचालयाचे व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ८४१ घरकुलांचे बांधकाम सुरु आहे. तालुक्यात १५ रेती घाट असताना लिलावच नसल्याने गरजू लाभार्थ्यांना रेती मिळणे कठीण झाले आहे. शासनाच्या नव्या परिपत्रकानुसार अवैध रेती उपसा करणाऱ्यां ...
सिडकोतील भाडेकरारावर (लीजहोल्ड) असलेल्या मालमत्ता फ्रीहोल्ड (मालकीहक्क) महिनाभरात होईल, यासाठी सिडको संचालक मंडळ निर्णय घेईल, अशी घोषणा जानेवारी २०१८ मध्ये करण्यात आली होती. ...
घरकुल पूर्ण होवून चार महिने उलटले तरी १८० घरकुलांच्या अंतिम देयकाची रक्कम अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने लाभार्थी पंचायत समितीच्या बांधकाम विभागात खेटे मारुन बेजार झाले आहेत. ...
सर्वसामान्यांना घर घेणे अवघड झाले असून जमिनींच्या किमतीही वाढल्या आहेत. मात्र, यास कारणीभूूत असलेल्या रेडीरेकनरच्या (वार्षिक बाजार मूल्य) दरांमध्ये घट करण्याची महत्त्वपूर्ण तरतूद राज्य शासनाने केली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील पोलिसांची निवासस्थाने व पोलीस वसाहतींमधील रस्त्यांसाठी १२ कोटी २१ लाख २७ हजार रुपयांच्या खर्चांना शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून शासनाच्या निर्णयाचे परिपत्रक नुकतेच जारी केले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
देशातील पहिल्या संपूर्ण शहराच्या क्लस्टरच्या पहिल्या टप्याच्या नारळ आॅक्टोबर अखेरीस वाढविला जाणार असल्याची घोषणा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली. क्लस्टर राबवितांना रोजगाराच्या संधी देखील प्रत्येक सेक्टरमध्ये उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. ...
धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून राहाणाऱ्या लाखो ठाणेकरांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग अखेरीस खुला झाला असून क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी तब्बल दीड दशकांचा प्रदीर्घ लढा देणारे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समक्ष ...