लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
दसरा-दिवाळीत स्वस्तात घर मिळवण्याची सुवर्णसंधी; ‘या’ लिलावात सहभागी व्हा - Marathi News | Dussehra-Diwali is a golden opportunity to get a cheap house; Join the auction | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दसरा-दिवाळीत स्वस्तात घर मिळवण्याची सुवर्णसंधी; ‘या’ लिलावात सहभागी व्हा

गृहकर्ज न फेडल्याने जप्त करण्यात आलेल्या घरांचा लिलाव करण्यात येताे.  त्याबाबत माहिती देण्यात आली आहे. ...

परवडण्याजोग्या घरखरेदीसाठी पहिली पसंती ठाण्यालाच; ५ वर्षांत किमतीचा कल चढाच - Marathi News | Thane is the first choice for affordable housing; Prices go up in 5 years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परवडण्याजोग्या घरखरेदीसाठी पहिली पसंती ठाण्यालाच; ५ वर्षांत किमतीचा कल चढाच

एमएमआर हाउसिंग रिपोर्ट २०२१ हा नवीन अहवाल क्रेडाई एमसीएचआयने सीआरई मेट्रिक्सच्या सहयोगाने प्रकाशित केला आहे. ...

हीच योग्य वेळ आहे नवे घर घेण्याची; बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितलं 'सॉलिड' कारण... - Marathi News | Construction experts said This is the right time to buy a new home | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हीच योग्य वेळ आहे नवे घर घेण्याची; तज्ज्ञांनी सांगितलं 'सॉलिड' कारण...

गेल्या महिन्यात अनेक बँका व गृहवित्त संस्थांनी त्यांच्या व्याजदरात घट केली. नव्या घरांची मागणी वाढू लागली असून ती कायम रहावी या उद्देशाने व्याजदरात कपात करण्यात आली आहे. ...

पुन्हा ऑफिसला जाण्याऐवजी अर्धे कर्मचारी सोडणार नोकरी; वाचा सर्वेक्षणातून काय आलं समोर - Marathi News | Half the staff will leave the job instead of going back to the office corona Read what survey said | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पुन्हा ऑफिसला जाण्याऐवजी अर्धे कर्मचारी सोडणार नोकरी; वाचा सर्वेक्षणातून काय आलं समोर

कोरोनाची भीती कायम; घरासाठी वेळही देणार ...

सात शहरांतील घरांच्या विक्रीमध्ये दुपटीने झाली वाढ - Marathi News | Home sales doubled in seven cities after coronavirus restrictions eased | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सात शहरांतील घरांच्या विक्रीमध्ये दुपटीने झाली वाढ

सात शहरांमध्ये सरासरी किमतीत तीन टक्के वाढ ...

World Most Expensive House: जगातील सर्वात महागड्या घराची होतेय विक्री, सिनेमा हॉलसह आहेत या आलिशान सुविधा - Marathi News | The most expensive house in the world is for sale, with luxury facilities including cinema halls | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात महागड्या घराची होतेय विक्री, सिनेमा हॉलसह आहेत या आलिशान सुविधा

World Most Expensive House: कॅलिफोर्नियामधील सुंदर पर्वतरांगामध्ये असलेल्या जगातील सर्वात महागड्या घराची विक्री होत आहे. या घराचे नाव The One आहे. ...

'मी बेरोजगार आहे' म्हणणाऱ्या कन्हैय्या कुमारची संपत्ती खरंच ११८ कोटी?... जाणून घ्या 'इन्कम सोर्स' - Marathi News | Kanhaiyya Kumar, who says 'I am unemployed', has a net worth of Rs 118 crore? ... Know 'Income Source' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी बेरोजगार आहे' म्हणणाऱ्या कन्हैय्या कुमारची संपत्ती खरंच ११८ कोटी?... जाणून घ्या 'इन्कम सोर्स'

कन्हैय्या कुमार यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. तर, अनेकांनी बेरोगजगार असलेल्या कन्हैया कुमारच्या संपत्तीची, आणि रोजगारासंदर्भातही प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

५० हजार घरकुलांचे वचन ठरले ‘जुमला’ - Marathi News | 'Jumla' promises to 50,000 households | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५० हजार घरकुलांचे वचन ठरले ‘जुमला’

नागपूर शहरात ५० हजार घरे बांधण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. आश्वासन मोठे असल्याने नंतर १० हजार घरकुलांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. मात्र अद्याप मनपाने ही योजनाच राबविलेली नाही. ...