म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ९ हजार १८ घरांच्या लॉटरीसाठी करण्यात येणारी आॅनलाइन नोंदणीची मुदत संपली असून लॉटरीच्या अर्जविक्री आणि स्वीकृतीसाठीची मुदतही आता संपली आहे. ...
मुक्ताईनगर तालुक्यातील घरकुले मंजुर झालेल्या शंभर लाभार्थ्यांनी शासकीय अनुदानाचा हप्ता मिळूनही घरकुलांचे काम सुरू केले नाही, असे आढळून आल्याने गटविकास अधिकाºयांनी चौैकशी करण्यासाठी सहा भरारी पथके नेमली आहेत. दरम्यान, गेल्या चार पाच दिवसात पथकांनी ६० ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांचे सर्व्हेक्षण करुन जनरेटेड प्रायोरिटी लिस्ट (जीपीएल) तयार करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या उपसचिवांनी जिल्हा परिषदांना दिले आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ न ...
तालुक्याच्या आगर दांडी येथील संतोष कडू यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत मादी हरणटोळ या बिनविषारी जातीच्या सर्पाने तेवीस पिल्लांना जन्म दिला. निसर्गातील हा चमत्कार स्वतःच्या घरात घडताना पाहून कडू कुटुंबीय अवाक झाले होते. ...
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ९ हजार १८ घरांच्या लॉटरीसाठी करण्यात येणारी आॅनलाइन नोंदणीची मुदत संपली आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ६४ हजार ६१८ अर्ज दाखल झाल्याची माहिती म्हाडाने दिली. ...