लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas, मराठी बातम्या

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
किंमत वाढूनही घर खरेदीला पसंती! आठ प्रमुख शहरांत ७४,३३० घरांची विक्री; मुंबई, पुण्यात जोरदार मागणी - Marathi News | Prefer to buy a house despite rising prices! Sales of 74,330 homes in eight major cities; Strong demand in Mumbai, Pune | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किंमत वाढूनही घर खरेदीला पसंती! आठ प्रमुख शहरांत ७४,३३० घरांची विक्री; मुंबई, पुण्यात जोरदार मागणी

देशातील प्रमुख ८ शहरांमध्ये जून तिमाहीमध्ये ७४,३३० घरांची विक्री झाली, तर गेल्या वर्षी याच काळात केवळ १५,९६८ घरांची विक्री झाली होती. तर मार्च तिमाहीमध्ये घरांची विक्री ७०,६२३ इतकी होती. ...

दुधी भोपळ्याचा वेल छोट्या कुंडीत रुजतो का? 3 स्टेप- मिळेल कोवळी ताजी भाजी - Marathi News | How To Grow Bottle Gourd : How to grow bottle gourd from seed at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुधी भोपळ्याचा वेल छोट्या कुंडीत रुजतो का? 3 स्टेप- मिळेल कोवळी ताजी भाजी

How To Grow Bottle Gourd : चांगल्या प्रतीचे बियाणे बियाणे स्टोअरमध्ये सहज आणि स्वस्तात उपलब्ध होईल. तुम्ही दुधीच्या बियांपासून एक वनस्पती देखील वाढवू शकता. ...

पावसाळ्यात लाकडाचा दरवाजा ना फुगणार ना जाम होणार; ३ टिप्स, लाकडाच्या वस्तू राहतील चांगल्या  - Marathi News | How to Take Care of Wooden Door During Monsoon : How To Keep Wooden Furniture Safe During Monsoons | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात लाकडाचा दरवाजा ना फुगणार ना जाम होणार; ३ टिप्स, लाकडाच्या वस्तू राहतील चांगल्या 

How to Take Care of Wooden Door During Monsoon : पावसाळ्यात, लाकडी दरवाजे कधी कधी फुगतात किंवा बुरशीच्या खुणा दिसतात. अशा स्थितीत, पावसाळ्यात लाकडी दरवाजा खराब होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही ऑइलिंग किंवा वॅक्सिंगचा अवलंब करावा. ...

सिल्कच्या साड्या घरीच धुवा; ५ टिप्स- कलर, क्वालिटी वर्षानुवर्ष राहील उत्तम - Marathi News | How To Wash Silk Sarees At Home : How to Wash Silk Sarees and Silk Clothes at Home  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सिल्कच्या साड्या घरीच धुवा; ५ टिप्स- कलर, क्वालिटी वर्षानुवर्ष राहील उत्तम

How To Wash Silk Sarees At Home : साधारण पाण्यात अर्धा तास भिजवल्यानंतर आता पाण्याने भरलेल्या दुसऱ्या बादलीत दोन चमचे व्हिनेगर मिसळा. ते पाण्यात चांगले मिसळा आणि नंतर साडीला 15 मिनिटे भिजवून ठेवा. ...

How to Sharpen a Knife : घरच्याघरी सुरीची धार वाढवण्यासाठी १ ट्रिक वापरा; पटापट कापून होतील भाज्या, फळं - Marathi News | How to Sharpen a Knife : How to Sharpen a Knife by using coffee mug | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरातल्या कॉफी मगचा वापर करून सुरीची धार वाढवा; पटापट कापून होतील भाज्या, फळं

How to Sharpen a Knife : घरच्याघरी तुम्ही कॉफी मगचा वापर करून सुरीची धार वाढवू शकता. ...

Cleaning Hacks : फक्त १० रूपयात स्वच्छ करा काळं पडलेलं गॅस बर्नर; १ उपाय, किचन दिसेल स्वच्छ - Marathi News | How to Clean Gas Burner Easily at Home : How to clean gas burner and stove top easily | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १० रूपयात स्वच्छ करा काळं पडलेलं गॅस बर्नर; १ उपाय, किचनचा ओटाही दिसेल स्वच्छ

How to Clean Gas Burner Easily at Home : बेकिंग सोड्याचा वापर करून कमीत कमी वेळात गॅसवर साचलेला मळ, घाण निघून ते स्वच्छ दिसू लागेल. ...

घरातल्या तुटलेल्या फरश्या रिपेअर करण्यासाठी ३ ट्रिक्स वापरा; घर नेहमी दिसेल नीटनेटकं - Marathi News | How to Fix Cracked Tile : How to repair cracked floor tiles at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरातल्या तुटलेल्या फरश्या रिपेअर करण्यासाठी ३ ट्रिक्स वापरा; स्वच्छ टाईल्समुळे घर दिसेल नीटनेटकं

How to Fix Cracked Tile : काही वेळा जड वस्तू पडल्यामुळे फरशा तुटतात. काहीवेळा फरशी किंवा भिंतीच्या फरशा व्यवस्थित न लावल्यामुळे तुटतात. तुटलेल्या टाईल्स बदलण्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात. ...

नळातून कमी वेगानं पाणी येतं? ४ ट्रिक्स वापरा, प्लंबरला न बोलावताच पाण्याचा वेग वाढेल - Marathi News | Home Hacks : How to fix bathroom tap washer without plumber | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाथरूमच्या नळातून कमी वेगानं पाणी येतं? ४ ट्रिक्स वापरा, प्लंबरला न बोलावताच पाण्याचा वेग वाढेल

Home Hacks : जर वॉटर पाईप चेंज करणं आवश्यक असेल किंवा पाण्याच्या लाइनमध्ये समस्या असेल तर ती दुसरी बाब आहे, परंतु सामान्यतः जर फक्त नळाची समस्या असेल तर ते सहजपणे घरच्याघरी साफ केले जाऊ शकते. ...