लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉलिवूड

हॉलिवूड, मराठी बातम्या

Hollywood, Latest Marathi News

Gal Gadot ने शेअर केला शाहीन बागमधील आजीचा फोटो, म्हणाली - खरी Wonder Woman - Marathi News | Wonder woman 1984 actress Gal Gadot share photo of Shaheen Bagh dadi Bilkis Bano | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gal Gadot ने शेअर केला शाहीन बागमधील आजीचा फोटो, म्हणाली - खरी Wonder Woman

गॅल गॅडोत सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव राहते. ती नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ...

Priyanka Chopra ला इंडस्ट्रीत २० वर्षे पूर्ण, सांगितल्या सर्वात आवडत्या ३ भूमिका... - Marathi News | Priyanka Chopra picks her 3 amazing complex characters in Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Chopra ला इंडस्ट्रीत २० वर्षे पूर्ण, सांगितल्या सर्वात आवडत्या ३ भूमिका...

प्रियांकाने तिला इंडस्ट्रीमध्ये २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिला तिच्या सर्वात जास्त आवडलेल्या तीन भूमिका कोणत्या हे सांगितलं आहे. यासाठी तिने एक व्हिडीओ शेअर केलाय. ...

खूशखबर! 'थानोस' ऊर्फ जोश ब्रोलिनच्या घरी मुलीचा जन्म, फोटो शेअर करून दिली माहिती... - Marathi News | Thanos actor Josh Brolin and wife Kathryn welcomes baby girl on Christmas evening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खूशखबर! 'थानोस' ऊर्फ जोश ब्रोलिनच्या घरी मुलीचा जन्म, फोटो शेअर करून दिली माहिती...

कॅथरीनने २५ डिसेंबर २०२० ला एका गोड मुलीला जन्म दिलाय. याची माहिती कॅथरीनने स्वत: सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. सोबतच त्यांनी मुलीचं नावही ठेवलं आहे. ...

सर्जरी केली अन् जीवानिशी गेली...! मॅक्सिकोची ‘किम कर्दाशियन’ जोसलीन कॅनोचा 29 व्या वर्षी मृत्यू - Marathi News | mexican kim kardashian joselyn cano dies following a botched butt lift surgery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सर्जरी केली अन् जीवानिशी गेली...! मॅक्सिकोची ‘किम कर्दाशियन’ जोसलीन कॅनोचा 29 व्या वर्षी मृत्यू

जोसलीन कॅनो ही मॉडेलिंग जगातील मोठे नाव होते. मॅक्सिकोची ‘किम कर्दाशियन’ म्हणून ती ओळखली जायची. ...

आरारारा खतरनाक! कॅप्टन अमेरिकासोबत हॉलिवूड सिनेमात दिसणार धनुष, वाचा काय असणार कथा..... - Marathi News | Dhanush bags hollywood film the grey man with Chris Evans and Ryan Gosling | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आरारारा खतरनाक! कॅप्टन अमेरिकासोबत हॉलिवूड सिनेमात दिसणार धनुष, वाचा काय असणार कथा.....

या सिनेमात हॉलिवूड स्टार क्रिस इवांस, रायन गॉसलिंग आणि अना दे अर्मस सारखे मोठे स्टारही दिसणार आहेत. या सिनेमात आता धनुषचं नाव कन्फर्म झाल्याचं समजतं. ...

'मिशन इम्पॉसिबल 7' च्या क्रू मेंबरवर भडकला टॉम क्रूज, म्हणाला - पुन्हा असं दिसलं तर.... - Marathi News | Tom Cruise expressed his frustration with mission impossible 7 crew members on the set for breaking covid 19 guidelines | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिशन इम्पॉसिबल 7' च्या क्रू मेंबरवर भडकला टॉम क्रूज, म्हणाला - पुन्हा असं दिसलं तर....

The Sun च्या रिपोर्टनुसार, क्रूजने बघितले की, दोन क्रू मेंबर कॉम्प्युटर स्क्रीनसमोर समोरासमोर एकमेकांच्या फार जवळ उभे आहेत. ...

'स्कॅम 1992' फेम हेमंत खेरला हॉलिवूडमधून मिळाली ऑफर, वेबसीरीजमधून मिळाली होती ओळख.... - Marathi News | Scam 1992 fame Hemant Kher got film proposal from Hollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्कॅम 1992' फेम हेमंत खेरला हॉलिवूडमधून मिळाली ऑफर, वेबसीरीजमधून मिळाली होती ओळख....

स्कॅम १९९२ बाबत हेमंतने सांगितले की, 'स्कॅम १९९२ ने खरंच आमचं जीवन बदललं आहे. हे खरंय की गेल्या १५ वर्षांपासून मी इंडस्ट्रीमध्ये आहे. ...

पत्नीसाठी ही प्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष, शस्त्रक्रिया करुन केला लिंगबदल - Marathi News | For his wife, this famous actress became a man, undergoing gender reassignment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्नीसाठी ही प्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष, शस्त्रक्रिया करुन केला लिंगबदल

प्रसिद्ध अभिनेत्रीने शस्त्रक्रिया करून लिंगबदल केला आहे. ही माहिती तिनेच सोशल मीडियावर दिली आहे. ...