लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

पणन कायद्यातील दुरूस्ती विरोधात हिंगोली जिल्ह्यातील सहा बाजार समित्यातील व्यवहार बंद - Marathi News | Transactions in six market committees of Hingoli district have come to a standstill against the amendment in the Marketing Act | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पणन कायद्यातील दुरूस्ती विरोधात हिंगोली जिल्ह्यातील सहा बाजार समित्यातील व्यवहार बंद

सरकारकडून कृषी उत्पन्न बाजार समिती सुधारणा विधेयक आणले जात आहे. ...

माफियांना धडकी! १२०० ब्रास वाळू चोरीत ३.३६ कोटी दंड वसूल करणार! - Marathi News | Hit the mafia! 1200 brass will recover 3.36 crore fine in sand theft! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :माफियांना धडकी! १२०० ब्रास वाळू चोरीत ३.३६ कोटी दंड वसूल करणार!

महसूल प्रशासनाची वाळू माफियांविरुद्ध धडक कारवाई ...

Hingoli: शेतकऱ्याच्या मुलाने घातली आकाशाला गवसणी, पुरुषोत्तम बनला शास्त्रज्ञ - Marathi News | Hingoli: A farmer's son laid the sky, Purushottam became a scientist | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: शेतकऱ्याच्या मुलाने घातली आकाशाला गवसणी, पुरुषोत्तम बनला शास्त्रज्ञ

Hingoli News: जि. प. शाळेत शिक्षण घेऊन शास्त्रज्ञ होण्यापर्यंतचे शिक्षण पूर्ण करीत साकारलेल्या पेटंटला भारत सरकारची मंजुरी मिळवित शास्त्रज्ञ होण्याचा बहुमान पटकावला. त्यामुळे येथील शेतकरी कुटुंबातील मुलाच्या कामगिरीचे कौतुक होऊ लागले आहे. ...

वारंगा फाटा येथे पुन्हा ३० जनावरे घेऊन जाणारा ट्रक पकडला - Marathi News | A truck carrying 30 animals was caught again at Waranga Phata | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वारंगा फाटा येथे पुन्हा ३० जनावरे घेऊन जाणारा ट्रक पकडला

सदर ट्रक बैल घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. ...

भगरीच्या प्रसादातून पुन्हा विषबाधा, हिंगोली जिल्हा रुग्णालयात दिडशे जणांवर उपचार सुरू - Marathi News | Poisoning from bhagri prasad again, 150 people in Kalmanuri are being treated | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भगरीच्या प्रसादातून पुन्हा विषबाधा, हिंगोली जिल्हा रुग्णालयात दिडशे जणांवर उपचार सुरू

कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथील घटना ...

माजीमंत्री काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या रजनी सातव अनंतात विलीन - Marathi News | last rights on Ex-minister senior Congress leader Rajni Satav | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :माजीमंत्री काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या रजनी सातव अनंतात विलीन

एक धाडसी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या ...

माजी मंत्री रजनीताई सातव यांचे निधन, हिंगोली जिल्ह्यावर शोककळा - Marathi News | Rajnitai Satav passed away; Mourning in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :माजी मंत्री रजनीताई सातव यांचे निधन, हिंगोली जिल्ह्यावर शोककळा

रजनीताई सातव या वकिली व्यवसायातून सामाजिककार्याकडे वळल्या... ...

मराठा आरक्षण आंदोलनामुळे ‘लालपरी’ला तिसऱ्या दिवशीही ‘ब्रेक’ - Marathi News | 'Lalpari' 'breaks' on third day due to Maratha reservation movement | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा आरक्षण आंदोलनामुळे ‘लालपरी’ला तिसऱ्या दिवशीही ‘ब्रेक’

हिंगोली, वसमत व कळमनुरी या तिन्ही आगारांतर्गत जवळपास दोन हजारांवर बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाला लाखो रुपयांचा फटका बसला आहे. ...