लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

डिग्रस येथे शेतकर्‍याचा जळालेला मृतदेह सापडला; पोलिसांचा तपास खुनाच्या दिशेने - Marathi News | A farmer's body was found at Degres; Police investigations in the direction of the murder | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :डिग्रस येथे शेतकर्‍याचा जळालेला मृतदेह सापडला; पोलिसांचा तपास खुनाच्या दिशेने

डिग्रस क-हाळे येथील एका शेतकर्‍याचा  जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळुन आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटना आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ...

कळमनुरी तालुक्यात निराधारांची सूक्ष्म तपासणी मोहीम रखडली, ६ गावाचे ११६८ अहवाल अप्राप्त - Marathi News | Kalamnuri Talukas set for Micro Inspection Campaign, 1168 report out of 6 villages uncovered | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कळमनुरी तालुक्यात निराधारांची सूक्ष्म तपासणी मोहीम रखडली, ६ गावाचे ११६८ अहवाल अप्राप्त

कळमनुरी तालुक्यात  निराधार लाभार्थ्यांची सूक्ष्म तपासणी मागील एप्रिल महिन्यापासून तलाठ्यामार्फत करण्यात येत आहे. अजूनही सहा गावच्या तलाठ्यांनी १ हजार १६८ निराधार लाभार्थ्यांचा सूक्ष्म तपासणी अहवाल तहसील कार्यालयात सादर केला नाही. ...

विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या जीपला हिंगोलीत अपघात; तिघे किरकोळ जखमी - Marathi News | Jeep of students meets an accident at hingoli; Three minor injuries | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या जीपला हिंगोलीत अपघात; तिघे किरकोळ जखमी

शाळकरी मुलांना घेऊन जाणारी जीप अचानक खड्यात पडून अपघात झाल्याची घटना शहरातील नाईक नगर येथे आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. यात तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. विना परवाना विद्यार्थ्यांची वाहतूक केल्या प्रकरणी चालका विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला अ ...

सेनगावच्या न्यायालयीन इमारतीचा प्रश्न भूसंपादनातच अडकलेला; अपुर्‍या जागेतच सुरु आहे कामकाज - Marathi News | Sengava's question of judicial building is stuck in land acquisition | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेनगावच्या न्यायालयीन इमारतीचा प्रश्न भूसंपादनातच अडकलेला; अपुर्‍या जागेतच सुरु आहे कामकाज

सेनगाव येथील प्रथम सत्र दिवाणी व फौजदारी न्यायालयाचा इमारतीचा प्रश्न भूसंपादनातच अडकून पडला आहे. न्यायालयाचा इमारतीकरिता प्रशासन पातळीवर गतिमान कारवाई होत नसल्याने न्यायालयाचे कामकाज अपुर्‍या जागेत चालू आहे. ...

हिंगोली जिल्ह्यात १९५८ बालके कुपोषित; बालविकास केंद्रासाठीची आहार खरेदी निविदा अडकली वादात - Marathi News | 1958 children of malnourished in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात १९५८ बालके कुपोषित; बालविकास केंद्रासाठीची आहार खरेदी निविदा अडकली वादात

जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागाकडून अंगणवाड्यांत दरमहा बालकांचे वजन घेतले जात असून त्यात १९५८ बालके कुपोषित आढळून आली आहेत. ...

सेनगावच्या क्रीडा संकुलासाठी अजूनही उदासीनता कायम; २५ वर्षे उलटूनही हालचाल नाही - Marathi News | Senegon sports complex still remains depressed; There is no movement even after 25 years | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेनगावच्या क्रीडा संकुलासाठी अजूनही उदासीनता कायम; २५ वर्षे उलटूनही हालचाल नाही

तालुकानिर्मितीला २५ वर्षे उलटले तरीही तालुक्याच्या ठिकाणी क्रिडा विकासासाठी असणारे क्रिडा संकूल अद्यापही उभारल्या गेले नाही, मोठ्या प्रतिक्षेनंतरही सेनगाव तालुका क्रिडा संकुलाचा प्रश्न रेंगाळत पडला असून याकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाच्या जबाबदार अधिका ...

राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत अकोला संघाने गाठली उपान्त्य फेरी; अकोला संघाने भुसावळ रेल्वेला ३-0 ने रोखले! - Marathi News | Akola team reached semi-finals in state-level hockey tournament; Akola team prevented Bhusawal Railways 3-0! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत अकोला संघाने गाठली उपान्त्य फेरी; अकोला संघाने भुसावळ रेल्वेला ३-0 ने रोखले!

अकोला : हिंगोली येथे सुरू  असलेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत अकोला जिल्हा संघाने शनिवारी भुसावळ रेल्वे संघाचा ३-0 ने पराभव करीत उपान्त्य फेरी गाठली. ...

हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन अनुदानाचा गुंता सुटला; मुख्यमंत्र्यांच्या पणन संचालकांना सूचना - Marathi News | Sowing of soybean subsidy was released in Hingoli district; Chief Minister's marketing director | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन अनुदानाचा गुंता सुटला; मुख्यमंत्र्यांच्या पणन संचालकांना सूचना

खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन विक्री केलेल्या जिल्ह्यातील ६ हजार शेतकरी सोयाबीन अनुदानापासून वंचित राहिले होते. या शेतकर्‍यांना अनुदान मिळवून देण्याची कार्यवाही शासन पातळीवर सुरू झाली आहे. अनुदानापासून वंचित शेतकर्‍यांची तपासणी करून अनुदान ...