वडिलांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झालेले, त्यांचा मृतदेह घरात आहे, तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलेला मात्र तीने सारे धैर्य एकवटले व स्वतःस सावरत आज सुरु झालेल्या दहावीच्या परीक्षेचा पहिला पेपर दिला. ...
कुरूंदा येथील ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी होणार्या निवडणुकीवरून झालेल्या हाणामारीत काहींना तलवारीचे मार लागले तर अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांची नासधूस झाली आहे. ...
येथील मुख्य बाजारपेठ, निवासी भाग, जि.प. शाळेसह इतरांनी ग्रा.पं.सह संगनमत करून जमीनीवर ताबा केला. त्यातून ग्रा.पं.भाडेवसूल करून नफा कमावत आहे. ती जागा रिकामी करावी व मोबदला मिळावा यासाठी जमिनीच्या मूळ मालक व वारसदारांनी हिंगोलीच्या दिवाणी न्यायालयात द ...
वाहतूक शाखेच्या वतीने नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणाखाली चालकांकडून अन्यायकारक पद्धतीने दंड वसूल केला जात आहे. या कारवाईत विनाकारण बारावीचे विद्यार्थी व ग्रामीण भागातील नागरिकांना त्रस्त केले जात असल्याचा आरोप करत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप घु ...
आठवडी बाजाराजवळ असलेल्या बालाजी मंदिरात आज सकाळी १०.३० चा सुमारास चोरी झाली. प्राथमिक तपासानुसार चोरट्यांनी मूर्तीवरील चांदीचे दागिने लपांस केले आहेत. ...
नापीकी, शेतीमालाला भाव नाही अशा स्थितीत आर्थिक विवंचनेत सापडलेल्या तालुक्यातील ताकतोडा येथील नामदेव लक्ष्मण पंतगे या शेतकर्याने सेनगाव तहसीलदारांना निवेदन देवून इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. ...