लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू, मराठी बातम्या

Hindu, Latest Marathi News

धक्कादायक! Amazon वर ॐ लिहिलेल्या पायपुसण्यांची विक्री; देवतांच्या चित्रांची अंतर्वस्त्रेही - Marathi News | Shocking! Sale of OM written foot mats on Amazon; underwear images of gods | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! Amazon वर ॐ लिहिलेल्या पायपुसण्यांची विक्री; देवतांच्या चित्रांची अंतर्वस्त्रेही

BoycottAmazon: ट्विटरवर अ‍ॅमेझॉन बायकॉट करण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. #BoycottAmazon हा हॅशटॅगवापरून परदेशातील भारतीयांनी अॅमेझ़ॉनवर टीकेची झोड उठविली आहे. ...

आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी, कंगना रनौतवर गुन्हा दाखल; कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांची १२ तासांच्या आत कारवाई - Marathi News | Kangana Ranaut charged with offensive tweet Police action within 12 hours after court order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी, कंगना रनौतवर गुन्हा दाखल; कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांची १२ तासांच्या आत कारवाई

कंगना व रंगोलीवर आयपीसी कलम १५३ (ए), २९५ (ए) १२४ अंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी सय्यद यांनी केली होती. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी (पीओके)करून लोकांना भडकावले. (Kangana Ranaut) ...

जाहिरातीवरून वाद; तनिष्क शोरूमने दरवाजावर चिटकवला माफिनामा, कुठल्याही प्रकारचा हल्ला नाकारला - Marathi News | Gujarat Tanishq showroom denied from any attack store puts up apology note | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जाहिरातीवरून वाद; तनिष्क शोरूमने दरवाजावर चिटकवला माफिनामा, कुठल्याही प्रकारचा हल्ला नाकारला

गुजरातमधील कच्छ येथील गांधीधाम परिसरातील तनिष्क स्टोअरचे मॅनेजर राहुल मनुजा यांनी सांगितले की, स्टोअरवर हल्ला झाला नाही. मात्र, धमकीचे फोन येत आहेत. पोलीस आम्हाला सहकार्य करत आहेत. (Gujarat Tanishq showroom) ...

पूछता है भारत! रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना मुंबई पोलिसांचा आणखी एक दणका - Marathi News | Mumbai Police Sent Legal Notice to Republic TV editor Arnab Goswami | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पूछता है भारत! रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना मुंबई पोलिसांचा आणखी एक दणका

Mumbai Police, Republic TV Arnab Goswami News: एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांनी एसीपी यांना अर्णब गोस्वामीविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. ...

महंत परमहंस दास यांचे बेमुदत उपोषण, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी - Marathi News | Mahant paramhans das sit on fasting untill declaring india as hindu nation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महंत परमहंस दास यांचे बेमुदत उपोषण, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी

मुस्लिमांचे नागरिकत्व नष्ट करण्यात यावे. तसेच मुस्लिमांना पाकिस्तान आणि बांगलादेशात पाठवण्यात यावे आणि पाकिस्तान-बांगलादेशातील हिंदूंना भारतात आणावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Ayodhya) ...

ShriKrishna JanamBhoomi: श्रीकृष्ण जन्मभूमीप्रकरणी 30 तारखेला सुनावणी, शाही ईदगाह हटविण्याची मागणी - Marathi News | mathura shrikrishna janambhoomi mathura civil court will hear case on 30th to shift shahi Eidgah  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ShriKrishna JanamBhoomi: श्रीकृष्ण जन्मभूमीप्रकरणी 30 तारखेला सुनावणी, शाही ईदगाह हटविण्याची मागणी

श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान आणि शाही ईदगाह प्रशासन यांच्यात पाच दशकांपूर्वी झालेला करार अवैध असून, तो निरस्त करण्यात यावा आणि ईदगाह हटवून संपूर्ण जमीन मंदिर ट्रस्टला देण्यात यावी, अशी मागणी भक्तांच्यावतीने करण्यात आली आहे. ...

“विश्व हिंदू परिषदेने जास्त वळवळ करु नये; अयोध्या कोणाच्या बापाच्या मालकीची नाही” - Marathi News | Congress Minister Vijay Waddetiwar target Vishwa Hindu Parishad over Uddhav Thackeray Statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“विश्व हिंदू परिषदेने जास्त वळवळ करु नये; अयोध्या कोणाच्या बापाच्या मालकीची नाही”

ज्या दिवशी वाटेल तेव्हा उद्धव ठाकरे जातील. हा प्रश्न धार्मिक भावनेचा आहे. अयोध्या आंदोलन विश्व हिंदू परिषद कुठे होती असा सवालही मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. ...

"सरकारने मंदिरं सगळ्यात शेवट उघडून उगाच नको ते पुरोगामीत्व दाखवू नये" - Marathi News | MNS president Raj Thackeray warning to CM Uddhav Thackeray over Reopening Hindu Temple | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"सरकारने मंदिरं सगळ्यात शेवट उघडून उगाच नको ते पुरोगामीत्व दाखवू नये"

सरकारने देव आणि त्याचे भक्त ह्यांची ताटातूट करण्याचा फंदात पडू नये अशा शब्दात राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारला फटकारलं आहे. ...