लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग, मराठी बातम्या

Highway, Latest Marathi News

कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंत जड वाहनांसाठी स्वतंत्र लेन; चंद्रकांत पाटील यांची माहिती - Marathi News | Separate lane for heavy vehicles from Katraj Tunnel to Navale Bridge; Information of Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंत जड वाहनांसाठी स्वतंत्र लेन; चंद्रकांत पाटील यांची माहिती

भविष्यातील अपघात टाळण्यासाठी आणखी प्रभावी उपाययोजना अमंलात आणण्यासाठी सेव्ह लाईफ या स्वयंसेवी संस्थेला काम देण्यात आले ...

कात्रज बोगद्यानंतरचा ‘यमदूत’; वाहने येतात भरधाव : नियमांचे फलक नाही, पालनही नाही - Marathi News | 'Yamdoot' after Katraj Tunnel; Vehicles come in rush: no signs of rules, no compliance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज बोगद्यानंतरचा ‘यमदूत’; वाहने येतात भरधाव : नियमांचे फलक नाही, पालनही नाही

नवीन कात्रज बोगद्यातूनसुद्धा ताशी ६० किलोमीटर वेगमर्यादा असताना त्यापेक्षा जास्त वेगाने वाहने जातात ...

सांगली-पेठ चौपदरीकरणानंतर कसबे डिग्रजजवळ टोल नाका, नाक्याला विरोध - Marathi News | After Sangli Peth four passenger toll booth near Kasbe Digruz, opposition to the booth | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली-पेठ चौपदरीकरणानंतर कसबे डिग्रजजवळ टोल नाका, नाक्याला विरोध

हा रस्ता केंद्र शासनाच्या निधीतून होणार असला तरी टोलची आकारणी होणार आहे. ...

नवले पूल परिसर बनलाय " मौत का कुंआ"; प्रशासन मात्र "बघ्याच्या" भूमिकेत - Marathi News | The new pool area has become a well of death Administration however in the role of "watcher". | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पूल परिसर बनलाय " मौत का कुंआ"; प्रशासन मात्र "बघ्याच्या" भूमिकेत

नागरिकांना जीव मुठीत घेऊन महामार्गावर करावा लागतो प्रवास ...

सातारा: सुर्ली घाटातील रस्त्यासाठी आत्मदहनाचा इशारा, रस्त्याची अवस्था बनलीय दयनीय - Marathi News | bad condition of road in Surli Ghat on Guhaghar Vijaypur National Highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: सुर्ली घाटातील रस्त्यासाठी आत्मदहनाचा इशारा, रस्त्याची अवस्था बनलीय दयनीय

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष ...

आधीच खड्डे त्यात एकाने रस्ताच खोदला, बीड-कडा महामार्गावर प्रवास्यांना मरणयातना - Marathi News | Someone has dug the road, causing death to travelers on the Beed-Kada highway | Latest beed News at Lokmat.com

बीड :आधीच खड्डे त्यात एकाने रस्ताच खोदला, बीड-कडा महामार्गावर प्रवास्यांना मरणयातना

अनधिकृतपणे रस्ता खोदल्याने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. ...

पोलीस भरती झालेल्या युवकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू - Marathi News | A young police recruit died of a heart attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस भरती झालेल्या युवकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू

कसलाही आजार नसताना अचानक हृदयविकाराचा धक्का होऊन थेट मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ ...

नागपूर ते हैदराबादपर्यंत होणार आठपदरी महामार्ग; नितीन गडकरींचे संकेत - Marathi News | Eight-lane highway to be built from Nagpur to Hyderabad; Hints of Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर ते हैदराबादपर्यंत होणार आठपदरी महामार्ग; नितीन गडकरींचे संकेत

नागपुरात महामार्गाचे जाळे तयार होत आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर आहे. सध्या या प्रवासाला आठ ते शिर्डीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे तासांपेक्षाही अधिक वेळ लागतो. लोकार्पण नोव्हेंबरमध्ये होत आहे. ...