लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

माघी गणेशोत्सवापासून बाप्पांची मूर्ती शाडूची; उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू - Marathi News | Bappa's idol to be covered with mud from Maghi Ganeshotsav; Implementation of High Court order begins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माघी गणेशोत्सवापासून बाप्पांची मूर्ती शाडूची; उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू

मुंबई महापालिकेने परिपत्रक काढत केली अंमलबजावणी ...

डॉन अरुण गवळीला २८ दिवसांची संचित रजा मंजूर - Marathi News | Don Arun Gawli granted 28 days of accumulated leave | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉन अरुण गवळीला २८ दिवसांची संचित रजा मंजूर

हायकोर्ट : कारागृह उपमहानिरीक्षकांचा आदेश रद्द ...

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांविरोधात हायकोर्टात याचिका; लोकसभा निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप - Marathi News | Election petition has been filed in the Bombay High Court against Congress MP Varsha Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांविरोधात हायकोर्टात याचिका; लोकसभा निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप

काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात निवडणूक याचिका दाखल करण्यात आली आहे. ...

लग्न केल्याने पती मालक होत नाही; पत्नीचे स्वतःचे अधिकार अबाधित: अलाहाबाद हायकोर्ट - Marathi News | Marriage does not make a husband the owner of wife as her own rights intact said Allahabad High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्न केल्याने पती मालक होत नाही; पत्नीचे स्वतःचे अधिकार अबाधित: अलाहाबाद हायकोर्ट

पत्नी ही पतीचा विस्तार नसून स्वतःचे हक्क आणि इच्छा असलेली व्यक्ती असल्याचेही व्यक्त केले मत ...

Ration Card E-KYC : धान्य घोटाळ्यावर येणार नियंत्रण; गरजूंना मिळणार रेशन - Marathi News | Ration Card E-KYC: Grain scam will be controlled; The needy will get ration | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ration Card E-KYC : धान्य घोटाळ्यावर येणार नियंत्रण; गरजूंना मिळणार रेशन

Ration Card E-KYC : सर्वोच्च न्यायालय व भारत सरकारने दिलेल्या सूचनेनुसार प्रत्येक रेशनकार्ड(Ration Card) धारकास ई-केवायसी(E-KYC) बंधनकारक करण्यात आले आहे. नियमित रेशन हवे असल्यास लाभार्थ्यांनी ई- केवायसी करणे आवश्यक आहे. ...

‘पानसरे हत्या तपासावर देखरेखीची गरज नाही’ - Marathi News | 'No need to monitor Pansare murder investigation' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पानसरे हत्या तपासावर देखरेखीची गरज नाही’

या प्रकरणातील फरार आरोपींचा ठावठिकाणा तपासयंत्रणा शोधत आहे ...

आता न्यायाधीशांचे नातेवाइक उच्च न्यायालयाचे जज होणार नाही...? सुप्रीम कोर्टात प्रस्ताव - Marathi News | Now relatives of judges will not become High Court judges Proposal in Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता न्यायाधीशांचे नातेवाइक उच्च न्यायालयाचे जज होणार नाही...? सुप्रीम कोर्टात प्रस्ताव

ज्यांचे पालक किंवा जवळचे नातेवाइक हे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे आजी किंवा माजी न्यायाधीश आहेत, अशा व्यक्तींच्या नावाची न्यायाधीशपदासाठी शिफारस करणे टाळावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमना द्यायला हवा, ...

"धनंजय मुंडेंची पदावरुन हकालपट्टी करा"; मृत संतोष देशमुखांच्या भावाची हायकोर्टात याचिका - Marathi News | Petition has been filed with the Aurangabad bench to remove Minister Dhananjay Munde from the ministerial post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धनंजय मुंडेंची पदावरुन हकालपट्टी करा"; मृत संतोष देशमुखांच्या भावाची हायकोर्टात याचिका

मंत्री धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून काढून टाकण्यासाठी मुंबई उच्च न्यायालायत याचिका करण्यात आली आहे. ...