लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय, हिजाब बंदीचा निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांना 'Y' सुरक्षा - Marathi News | Big decision, 'Y' security for judges who decide to ban hijab | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय, हिजाब बंदीचा निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांना 'Y' सुरक्षा

'Y' security for judges who decide to ban hijab in college premises : आता कर्नाटक सरकारने या प्रकरणाचा निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना 'Y' दर्जाची सुरक्षा दिली आहे.  ...

नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांना हायकोर्टाचा दणका; ७ दिवसांच्या कारावासाची शिक्षा - Marathi News | hc sentences seven days imprisonment to the nagpur jail superitendant for contempt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांना हायकोर्टाचा दणका; ७ दिवसांच्या कारावासाची शिक्षा

नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांना न्यायालय अवमानाच्या गुन्ह्यात दोषी ठरवले, तसेच त्यांना सात दिवस कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सात दिवस अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. ...

Hijab Row : मुस्लीम महिलांना घरातच कैद ठेवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला - राज्यपाल आरिफ मोहम्मद खान - Marathi News | Hijab Row Arif mohammad khan said the attempt to keep muslim women imprisoned in the house failed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लीम महिलांना घरातच कैद ठेवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला - राज्यपाल आरिफ मोहम्मद खान

"युवा मुस्लीम महिलांमध्ये आपल्या 'अन्य बहिणीं' प्रमाणेच राष्ट्र निर्माणाबरोबरच आपल्या कौटुंबीक जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची आणि महत्वाची भूमिका पार पाडण्याची क्षमता आहे." ...

Hindustani Bhau : 'हिंदुस्थानी भाऊ'ला तात्पुरता अटकपूर्व जामीन देण्यास हायकोर्टाचा नकार - Marathi News | High court refuses to grant temporary pre-arrest bail to Hindustani bhau aka vikas pathak | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Hindustani Bhau : 'हिंदुस्थानी भाऊ'ला तात्पुरता अटकपूर्व जामीन देण्यास हायकोर्टाचा नकार

हिंदुस्थानी भाऊविरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी त्याने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर आज सुनावणी झाली. ...

HighCourt: हिजाब घालणे धर्मस्वातंत्र्याचा भाग नाही, अ‍ॅड. असीम सरोदेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Wearing hijab is not part of religious freedom, adv. Asim Sarode clearly stated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिजाब घालणे धर्मस्वातंत्र्याचा भाग नाही, अ‍ॅड. असीम सरोदेंनी स्पष्टच सांगितलं

हिजाब हा विषय आता सर्वोच्च न्यायालयात नक्की जाईल आणि तो सर्वोच्च न्यायालयात जावा अशी कट्टरवादी मुस्लिम राजकारण करणाऱ्यांची जशी इच्छा आहे तशीच इच्छा कट्टरवादी हिंदुत्व मिरवणाऱ्यांची आहे. ...

Hijab Contraversy: संसद म्हणजे किम जोंगची पार्लमेंट नाही ना, हिजाबवर बोलताना असं का म्हणाले औवेसी - Marathi News | Hijab Contraversy: Parliament is not Kim Jong Un's parliament, why did Owaisi say that while talking about hijab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसद म्हणजे किम जोंगची पार्लमेंट नाही ना, हिजाबवर बोलताना असं का म्हणाले औवेसी

हिजाब प्रकरणी उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला आदरपूर्वक अमान्य आहे ...

Hijab Row: हिजाबप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Hijab Row | Asaduddin Owaisi | Mehbooba Mufti | Omar Abdullah | Owaisi's first reaction to the court's decision in the hijab case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिजाबप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Hijab Row: हिजाबच्या बंदीविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होता. या याचिकांवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्णय दिला आहे. ...

Karnataka Hijab Row: युनिफॉर्मवर कसल्याही प्रकारचा तर्क चालणार नाही, विद्यार्थ्यांना शाळेत 'हे' नियम पाळावेच लागतील - Marathi News | Hijab row Karnataka high court continues ban on hijab in classroom students boycott verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युनिफॉर्मवर कसल्याही प्रकारचा तर्क चालणार नाही, विद्यार्थ्यांना शाळेत 'हे' नियम पाळावेच लागतील

कर्नाटक उच्च न्ययालयाच्या या निर्णयानंतर, यादगीर येथील सुरपुरा तालुका सरकारी पीयू कॉलेजच्या विद्यार्थिनींनी आपला निषेध नोंदवत परीक्षा मधेच सोडली आणि त्या  वर्गातून बाहेर पडल्या. ...