Nagpur News मातापित्यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी देशात एक प्रभावी कायदा लागू आहे. पीडित मातापित्याला त्या कायद्याच्या आधारे स्वत:च्या मुलांकडून अन्न, वस्त्र, निवारा व वैद्यकीय उपचाराचा खर्च मिळविता येऊ शकतो. ...
आई-वडिलांपासून वेगळे राहण्याचा पत्नीचा आग्रह आणि हुंड्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या हे पतीसाठी मानसिक क्रौर्य आहे, असा निर्णय छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे. ...
Nagpur News विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या ७२ वर्षे वयाच्या आरोपी टेलरला तीन वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली, तसेच एकूण सात हजार रुपयाचा दंड ठोठावला. ...
या याचिकेमध्ये स्थानिकांच्या दोन गटांनी मध्यस्थी याचिका दाखल केली. एक गट या जलाशयाच्या बांधकामाला पाठिंबा देणारा होता, तर दुसरा गट बांधकामाला विरोध करणारा होता. मात्र,न्यायालयाने मूळ जनहित याचिका निकाली काढली. ...